Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजचे_अक्षर_ल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजचे_अक्षर_ल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ल #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
लाजाळुच झाड जणु उंबऱ्यातलं गोंडस खेळणं...
 हसतय खुदकन गाली लहान बाळ...
चेहऱ्यावर ऊतरणार अवीट हसु रींगतय तुझ्या गाली..
निर्भीड जगतोय तु तुझ्या जीवनाची कहाणी...
मन नितळ हट्टानेच गुंतलेल शोधण्या मन तुझ प्रश्नाचे सावट मोठं...
 लहान पोर तु गलबला भारी बघुनी कधी तुला वाटत मी लहान पोरं व्हावं..
रिंगण तुझ भोवतीच आढि मारून बसलेलं...
 हसु तुझ्या गालावरचं न पुसु दे मखमली गाणं...
आनंदाच्या उभारी वाटेदार व्हावा तु मनाशी धुंद..
 खुदकन हसरा सावळा कृष्णाच रूप जसा तु...
  सुंदरतेची खरी ओळख तु लहानगेस कुरवाळु..
 बाळ लहानगस मनाची सांगड बांधलेल..
लाजाळुच स्पर्शलेले झाड पान मिटलेलं थोड वेडंस...
 हिरव्या शालुतुन डोकणार ईवलंस रोपटं..
 बाळ लहान एकटाच हसणारं सदैव स्वतः त दंग..
ऊन्हातही चमकणार हिरवेगार जसे ते झाड..
खोड्या करतय वेगवेगळ्या हसु आपणहुन येणाऱ्या...
बाळ लहानगस स्वतः तच हरवलेल आनंदी दुनियेचा..
 डोकावुन पहातय जणु ऊद्याचा दिवस नवीन काही तरी असेल..
 हरऱ्या शब्दांत डोळे मिटुन झोपलेल...
राहु दे देवा अश्याच दुनियेत त्याला नको सामना या युगाशी
  अडचणींचा नको करू त्याला कधी वाटेदार कधी..
हरवुन जाईल ते हसु...
                    मनातच राहील रडु... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ल
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ल #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade लपवावे तितकेच,शक्य असेल जितके,

read more
लपवावे तितकेच,शक्य असेल जितके,
जास्त केल्यास,सर्व काही हाताबाहेर जाते.
माझ्या सोनुल्या माझ्या छकुल्या,
प्रत्येक आईची शब्द लाडक्या मुलाला...

( कॅपशन मधले वाचावे ) २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ल
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

लपवावे तितकेच,शक्य असेल जितके,


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile