Nojoto: Largest Storytelling Platform

Best डोळ्यातपाणीयेई Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best डोळ्यातपाणीयेई Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे डोळ्यात पाणी येई... #डोळ्यातपाणीयेई #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा आणि तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
आपुलकी,प्रेम,माया,ममता,
ज्याच्या हृदयात राही.
पाहता एखादा हृदयद्रावक,हृदयस्पर्शी प्रसंग,
डोळ्यात पाणी येई.
प्रेमात होई असे,दुरावा न सहन होई,
आठवणीत कुणाच्या डोळ्यात पाणी येई.
कोमल हृदय ज्याचे,
त्याचे ही मन भरून येई,
पाहता रस्त्यात एखाद्या पुलाखाली,
मायेची आपल्या लेकरासाठी जेव्हा तळमळ नजर येई.
येतात कैक प्रसंग जीवनात असे,
जेव्हा मन हेलावून जाई.
आपुलकीची,जाण जेव्हा मनास होई,
तेव्हा आपसूक डोळ्यात पाणी येई. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
डोळ्यात पाणी येई...
#डोळ्यातपाणीयेई

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा आणि तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile