Find the Best नव्याजगाचेआश्वासन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
सरफिरी®
नव्या धरतीची माती नव्या फुलांची स्वप्नं आणि इंद्रधनू चे नवीन रंग... नवीन रचना नवीन घरं नवे प्रसव उल्हासित मनं नवे लोकतंत्र नवे अर्थकारण नवे नेतृत्व नवीन शासन प्रज्वलित आशा उजळलेले दिप बहरलेली नाती हेच खरे नवीन आश्वासन.. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नव्या जगाचे आश्वासन... #नव्याजगाचेआश्वासन चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नव्या जगाचे आश्वासन... #नव्याजगाचेआश्वासन चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
पाणी वाचवू,झाडे वाचवू, प्रदूषणापासून होणारी हानी वाचवू. नव्या जगाचे आश्वासन आहे हे, सत्यात उतरवून खरे करून दाखवू. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नव्या जगाचे आश्वासन... #नव्याजगाचेआश्वासन चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे नव्या जगाचे आश्वासन... #नव्याजगाचेआश्वासन चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited