Nojoto: Largest Storytelling Platform

Best हेफारवेगळंवाटतयं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हेफारवेगळंवाटतयं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Lakhan Paikrao

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हे फार वेगळं वाटतयं... #हेफारवेगळंवाटतयं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more

की ती वक्ती आपल्याला आवडते
हे तिलाच सांगणे.
तिच्या मनात आपल्या बद्दल 
काय आहे ते ऐकणे.
तिचे बोलणे समजताच 
न समजणे.
तिच्या शी बोलून 
कुठ तरी हरवणे .
हे फार वेंगल वाटतंय की ती वक्ती 
आपल्याला आवडते हे तिलाच सांगणे शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हे फार वेगळं वाटतयं...

#हेफारवेगळंवाटतयं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Upare Shyam

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हे फार वेगळं वाटतयं... #हेफारवेगळंवाटतयं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
तु फक्त माझीच आहेस ना,
हे विचार करून मन दाटतय... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हे फार वेगळं वाटतयं...

#हेफारवेगळंवाटतयं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हे फार वेगळं वाटतयं... #हेफारवेगळंवाटतयं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
दिवाळीत ह्या नवे कपडे घ्यावे की रेनकोट घ्यावे..
हेच कळे ना झालंय..
चार महिने नाही तर आता केव्हाही पाऊस बरसतोय..
खरंच हे फार वेगळं वाटतंय... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हे फार वेगळं वाटतयं...

#हेफारवेगळंवाटतयं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile