Find the Best आलीआलीदिवाळी१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
आली आली दिवाळी आली मनी आनंदाची उधळण झाली. तेजोमय प्रकाशाच्या रूपाने घरी साऱ्यांच्या लक्ष्मी आली. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा आणि संपन्नतेचा सण, या दिवाळी चा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी, धनाचा वर्षाव करणाऱ्या या धनत्रयोदशी ला दिपावलीत अनन्या साधारण महत्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन याच्या बद्धल आपल्या मनात असलेले प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशी चा दिवस साजरा केला जातो.धनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसे व सोने चांदी याची पूजा करून आपली व आपल्या कुटूंबाची प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto