Nojoto: Largest Storytelling Platform

Best परिस्थिती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best परिस्थिती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपरिस्थिती meaning in english, परिस्थिती in english, जैसे थे परिस्थिती, परिस्थिती सुविचार मराठी, परिस्थिती सुविचार,

  • 15 Followers
  • 20 Stories

काव्यात्मक अंकुर

#सत्य #परिस्थिती #रात्र #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱#नजर #थैमान #घुटमळ #romance #Romantic मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेमाच्या शायरी खर प्रेम

read more
सत्य

रात्र किरकिरणारी 
नजर भिरभिरणारी
घुटमळ थैमान घालणारी
ही परिस्थिती सत्य उलगडणारी

©काव्यात्मक अंकुर #सत्य #परिस्थिती #रात्र #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱#नजर #थैमान
#घुटमळ #romance #Romantic
 मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेमाच्या शायरी खर प्रेम

Simran

Simran

Simran

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
बरेचदा आपण एखाद्याची स्थिती बघून त्याच्याविषयी नको ते विचार करायला लागतो. तो काय करतो, कसं करतो, कशाला करतो अश्या फालतू आणि निरर्थक बाबीकडे विशेष लक्ष देत फिरतो. ह्या धर्तीवर सगळे आपापल्या पद्धतीने जीवन जगतात. ज्याचं त्यालाच माहित असतं. तो कसं दिवस काढतो ते. परिस्थिती माणसाला जगायला शिकवते. म्हणून कुणावरही हसण्याआधी, बोट उचलण्याआधी दहा वेळा विचार करा. कारण, कधीकधी माणसाच्या आयुष्यात असे काही आघात घडतात की, अवघ जीवन बदलून जाते. आणि प्रत्येकाच्या जीवनात असे काही गूढ असतात की, तो कुणाला सांगत नाही. बरेच लोकं समोर हसतात पण डोळ्यातून निघणारे  अश्रू लपवतात. माणूस परिस्थिती पुढे हतबल होतो. डोळ्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट पाहिजे तितकी सत्य  नसते. म्हणून कोणालाही काहीपण बोलण्याआधी खरंच विचार करून बोला. तुमच्या एका शब्दामुळे समोरच्याला खूप त्रास होऊ शकतो. (प्रीत )

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile