Find the Best अश्रूंचीझालीफुले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Manasi Ghatge
तुझ्या न कळत तुझ्या आठवणीत माझ्या अश्रूंची झाली फुले तुझ ते अल्लाडपणे केस खुले सोडणे तुझ ते मला बघून हळुवारपणे लाजणे त्यामुळेच न कळत माझ्या आनंदाच्या अश्रूंची झाली फुले तुझ्या सोबतीचे अनमोल क्षण तुझ्यासाठी अर्पिले मी माझे हे मन त्यामुळेच न कळत माझ्या आनंदाच्या अश्रुंची झाली फुले नकळत तू माझ्यात आणि मी तुझ्यात गुंतून गेलो आहोत यामुळेच की काय एकमेकांच्या एक भेटीसाठी तरसलो आहोत त्यामुळेच न कळत माझ्या आनंदाच्या अश्रुंची झाली फुले तू भेटल्यावर तुझ्या समोर करायचं आहे मनमोकळे आणि तुझ्या बाहू पाशात वाहायची आहेत माझ्या आनंदाच्या अश्रुंची झालेली फुले. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अश्रूंची झाली फुले... #अश्रूंचीझालीफुले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अश्रूंची झाली फुले... #अश्रूंचीझालीफुले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
read moresomnath gawade
तुझ्या आठवणीत अश्रू ढाळताना मन माझे व्याकुळ होते; तू मिठीत घेता प्रेमाने अश्रूंचेही फुल होते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अश्रूंची झाली फुले... #अश्रूंचीझालीफुले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अश्रूंची झाली फुले... #अश्रूंचीझालीफुले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited