Nojoto: Largest Storytelling Platform

Best हीसांजकायसांगते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हीसांजकायसांगते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

Pratik Patil Patu

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ही सांज काय सांगते ... #हीसांजकायसांगते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
वीरांची व्यथा

वीरांच्या बलिदानाची गाथा सांगते
मातीत मुरलेल्या शौर्याची कथा सांगते
ही सांज वीरांची व्यथा सांगते

आठवण असू दे त्या वीरांची
ज्या वीरांनी रक्त सांडले,
त्या रक्ताचे गुण या मातीत
मावळताना सांज सांगते

गुण विसरले तरुणाईने
तारुण्याच्या तंद्रीत साले
मातीसाठी मरणे सोडा !
जातीसाठी मारू लागले!!

मिरवणुकीत नाचले सारे
त्यांनाच सारे विसरले
माती मधल्या महापुरुषांना!
जातीमध्ये वाटले!!

रोज पाहतो सांजवेळी
रक्ताळलेल्या डोळ्यानी
नमन करता तुम्ही आमचे
आचरण करत नाही शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ही सांज काय सांगते ...

#हीसांजकायसांगते

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai #स्वरचितकाव्य


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile