Nojoto: Largest Storytelling Platform

Best लागू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लागू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutलागू करना meaning in english, लागू का अर्थ, लागू in english, लागू नहीं, जजिया कर कब लागू हुआ,

  • 15 Followers
  • 73 Stories

अर्पिता

#लागू

read more
जैसे हम एक ही process को सभी क्षेत्र में apply नहीं कर सकते,
ठीक वैसे ही एक ही तरह के विचार सभी बातों पर लागू नहीं हो सकते।

©अर्पिता #लागू

Keshav Suryavanshi

read more
#OpenPoetry माझे मत  -- माझे  विचार.               ‌                                                                                          मित्रांनो, मोदी सरकारने क.३७० रद्दकरून तेथे केंद्रशासित सत्ता प्रस्थापित केलेली आहे.काश्मीरमधील क.३७० प्रमाणे-- क.३७१( ए) नागालॅंड ; क.३७१( बी) आसाम ; क.३७१( सी ) मणिपूर ; क.३७१( एफ) सिक्किम ; क. ३७१( जी) अरुणाचल  प्रदेश ही कलमे देखील  क.३७० प्रमाणे आहेत.समान न्यायतत्वावर ही कलमे देखील रद्द होणे आवश्यक आहे. तेथे देखील इतर राज्यातील  लोक जमीनी  खरेदी करू शकत नाहीत.एवढेच काय- मोदी सरकारचा गोवंश हत्या कायदा सर्वत्र देशभर लागू असून, आसाम, नागालॅंड,..येथे लागू होऊ शकला नाही आणि विशेष म्हणजे नागालॅंडने भारताचा राष्ट्रीय ध्वज नाकारून ,स्वत: चा वैगळा ध्वज असणेबाबतचा कायदा पारीत केला आहे.याबाबत  देशवासीयांनी योग्य काय ते आत्मपरीक्षण करून  ठरवावे. अॅड.के.एम.सूर्यवंशी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile