Nojoto: Largest Storytelling Platform

Best मस्करी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मस्करी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

मान्य नाही मला

मान्य नाही मला 
तु मस्करीत लग्न आहे माझं बोलणं 
खोटं खोटं का होईना पण 
खरा खरा असा माझा जीव घेणं  #मस्करी

अल्पेश सोलकर

घालतो घाव सावकाश किती.. कधी पायावर आली कुऱ्हाड असावी.. हसत खेळत जगायचंच असतं.. जीवावर ओढेल अशी मस्करी नसावी.. © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar #मराठी #marathiquotes #घाव #मस्करी

read more
घालतो घाव सावकाश किती..
कधी पायावर आली कुऱ्हाड असावी..
हसत खेळत जगायचंच असतं..
जीवावर ओढेल अशी मस्करी नसावी.. घालतो घाव सावकाश किती..
कधी पायावर आली कुऱ्हाड असावी..

हसत खेळत जगायचंच असतं..
जीवावर ओढेल अशी मस्करी नसावी..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #alpeshsolkar #मराठी #marathiquotes #घाव #मस्करी

yogesh atmaram ambawale

थोडी मस्करी..😀 #yqtaai #yqmarathi #हास्य_व्यंग्य #मस्करी #बायकोसाठी साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे, बायकोवर जीवापाड प्रेम असणे. त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वतःच्या बायकोवर असणे. Pic credit: yogesh ambawale

read more
साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे,
बायकोवर जीवापाड प्रेम असणे.
त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे,
स्वतःच्या बायकोवर असणे.
😄😀😉🤣 थोडी मस्करी..😀
#yqtaai #yqmarathi #हास्य_व्यंग्य #मस्करी #बायकोसाठी 
साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे,
बायकोवर जीवापाड प्रेम असणे.
त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे,
स्वतःच्या बायकोवर असणे.
Pic credit: yogesh ambawale

Mayur Langi

read more
मस्करी मस्करी मध्ये म्हणालो,
मधापेक्षा गोड काय असेल...!
होठांवर होठ टेकत म्हणाली,
आता तुला तुझ्या प्रश्नाच उत्तर भेटेल ....!
                                             insta@mayur_langi
मयुरमेश
११-०६-२०१९


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile