Find the Best प्रियसुशांत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Omkar Ranveerkar
घाबरून कसं चालणार रे? चाहते कमावलेस आशा पेटवल्यास थिजून कसं चालणार रे? धोनी समजवलास ब्योमकेश बक्षी रुजवलास थांबून कसं चालणार रे? कित्येकांच्या घरात राहीलास चंदेरी पडद्यावर झळकलास हारून कसं चालणार रे? नैराश्यात असलास बाहेर येऊन आमचा नायक होऊ शकला असतास मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करते. #प्रियसुशांत #sushantsinghrajput #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar
का केलंस अस, असा अर्ध्यावरती सोडून गेला। कितीतरी प्रश्न असे अनुत्तरित ठेऊन गेला। मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करते. #प्रियसुशांत #sushantsinghrajput #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
DRx. Shital Gujar✍️
'छिछोरे' चित्रपटाच्या माध्यमातून अपयश आल्यानंतर ही खचू नका आत्मविश्वास गमावून आत्महत्या करू नये असे सुशांतसिंह राजपूत यांनी चित्रपटाच्या माध्यमातून साऱ्या जगाला समजावले त्याच व्यक्तीने आत्महत्या केली. पण चित्रपटाचा व्यक्तिगत जीवनाशी काहीही संबंध नसतो हे आज दिसून आले देव तुमच्या आत्म्याला शांती देवो. 💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐 मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करते. #प्रियसुशांत #sushantsinghrajput #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto