Nojoto: Largest Storytelling Platform

Best वादळ१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वादळ१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories

Rashmi Hule

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे वादळ... #वादळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
वादळ सळसळत येतं
वावटळ उठवीत...
सैरभैर...अस्वस्थ
अस्थीर... धूरळा करतं!
मग शांत शांत...
मोडतोड...पडझड... 
पुन्हा पुन्हा सावरण्याची
धडपड...  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
वादळ...
#वादळ१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे वादळ... #वादळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
वादळ मनीचे।
कसे करू शांत।
भेटे ना एकांत।
                    मनास या।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
वादळ...
#वादळ१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे वादळ... #वादळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आयुष्य कळण्यासाठी वादळात शिरावं लागतं
घेरलेलं जग सारं तो भावनांवर होणारा मारा सोसावं लागतं..

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
वादळ...
#वादळ१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

DRx. Shital Gujar✍️

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे वादळ... #वादळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मनातील वादळ शांत करण्यासाठी संयम हा गरजेचा असतो . योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जातो. नाहीतर मनातील वादळ  पेटण्यास ठिणगी देखील सर्व पेटवू शकते, त्यास जास्त वेळ लागत नसतो .
- ✍️काव्यशितल✍️ शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
वादळ...
#वादळ१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile