Nojoto: Largest Storytelling Platform

Best गारव्यातलागारठा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गारव्यातलागारठा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गारव्यातला गारठा... #गारव्यातलागारठा हा विषय Amogh Apte यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
गारव्यातला गारठा मोहक होता
गुलाबी तिला पाहून जीव माझा थाऱ्यावर नव्हता 
एक झुळूक वाऱ्याची केसांना तिच्या सतवायची
अलगद सावरता मी केस तिचे,
मग ओठही माझे वारा होऊ पाहायची ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गारव्यातला गारठा...
#गारव्यातलागारठा

हा विषय
Amogh Apte यांचा आहे.
#collab #yqtaai

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गारव्यातला गारठा... #गारव्यातलागारठा हा विषय Amogh Apte यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more

ऋतुचक्र बदलले हिरव्या राणात ते बहरलेले
सौंदर्य जणू फुलले गारव्यात डोलतानां भान ते हरपले... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गारव्यातला गारठा...
#गारव्यातलागारठा

हा विषय
Amogh Apte यांचा आहे.
#collab #yqtaai

Atul Waghade

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गारव्यातला गारठा... #गारव्यातलागारठा हा विषय Amogh Apte यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
गारव्यातला गारठा
अन तुझ्या ओठांचा गोडवा,
न विसरता येण्यासारखा.....
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गारव्यातला गारठा...
#गारव्यातलागारठा

हा विषय
Amogh Apte यांचा आहे.
#collab #yqtaai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile