Nojoto: Largest Storytelling Platform

Best सांजवेळी_१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सांजवेळी_१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

विषय - चारोळी शुभसंध्या मित्रहो 🙂 सांजवेळी हा विषय काव्यसखी यांनी सुचविला आहे. अभिनंदन काव्यसखी जी!👌💐👍 #सांजवेळी_१ #marathiwriter #marathiquotes #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #मराठी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
नकळत सांजवेळी
वेध घरट्याचे लागती।
ओढ लेकरांची आईस
पाऊले घराकडे वळती। विषय - चारोळी   शुभसंध्या मित्रहो 🙂
सांजवेळी हा विषय काव्यसखी यांनी सुचविला आहे. अभिनंदन काव्यसखी जी!👌💐👍
#सांजवेळी_१ #marathiwriter #marathiquotes #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #मराठी #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

vaishali

विषय - चारोळी शुभसंध्या मित्रहो 🙂 सांजवेळी हा विषय काव्यसखी यांनी सुचविला आहे. अभिनंदन काव्यसखी जी!👌💐👍 #सांजवेळी_१ #marathiwriter #marathiquotes #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #मराठी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
सांजवेळी दाटून आल्या
जुन्या आठवणी
आज पुन्हा आठवली मज
जुनी प्रेम कहाणी विषय - चारोळी   शुभसंध्या मित्रहो 🙂
सांजवेळी हा विषय काव्यसखी यांनी सुचविला आहे. अभिनंदन काव्यसखी जी!👌💐👍
#सांजवेळी_१ #marathiwriter #marathiquotes #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #मराठी #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

pooja d

विषय - चारोळी शुभसंध्या मित्रहो 🙂 सांजवेळी हा विषय काव्यसखी यांनी सुचविला आहे. अभिनंदन काव्यसखी जी!👌💐👍 #सांजवेळी_१ #marathiwriter #marathiquotes #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #मराठी #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
सांजवेळी लागते ओढ घराची ।
दिवसभर व्यस्त असतो कामात ।
मग, आठवण येते कुटुंबाची
चेहऱ्यावर फुलणाऱ्या त्या हास्याची ।।
 विषय - चारोळी   शुभसंध्या मित्रहो 🙂
सांजवेळी हा विषय काव्यसखी यांनी सुचविला आहे. अभिनंदन काव्यसखी जी!👌💐👍
#सांजवेळी_१ #marathiwriter #marathiquotes #marathicharolya #marathi #मराठीलेखणी #मराठी #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile