Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुलापाहिलेमी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुलापाहिलेमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

तुझे देखा मैंने मन के आईने में पता न चला कैसे प्रतिबिंब से प्यार हो गया.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला पाहिले मी... #तुलापाहिलेमी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आरशात मनाच्या
कळेना कशी पडले 
प्रेमात प्रतिबिंबाच्या... 

 तुझे देखा मैंने मन के आईने में 
पता न चला कैसे प्रतिबिंब से प्यार हो गया.. 

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला पाहिले मी...
#तुलापाहिलेमी

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला पाहिले मी... #तुलापाहिलेमी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
फक्त चहाच तर पिलो
पण तू तर माझी कॉफी आहे।
अवघे आयुष्य माझे 
सखे, तुझ्यासाठी बाकी आहे। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला पाहिले मी...
#तुलापाहिलेमी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

""विडंबन"" तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी कल्लेजी साठी होती भांडत तुला पाहिले मी। चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी आवडते पीस होती मागत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सहजसुचलेलं #वात्रटिका #तुलापाहिलेमी

read more
""विडंबन""

तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी
कल्लेजी साठी होती भांडत
तुला पाहिले मी।
चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी
आवडते पीस होती मागत 
तुला पाहिले मी।
😁😁😁😁 
""विडंबन""

तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी
कल्लेजी साठी होती भांडत
तुला पाहिले मी।
चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी
आवडते पीस होती मागत

सुतार अक्षय

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला पाहिले मी... #तुलापाहिलेमी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आणि तुला पाहताच 
हरवून गेलो मी तुझ्यात. 
प्राण माझा असला तरी, 
मी आता नसतो माझ्यात...♥️ शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला पाहिले मी...
#तुलापाहिलेमी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला पाहिले मी... #तुलापाहिलेमी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तुला पाहिले मी काल
तिच्यासोबत चहा पिताना 
जा,,, 
मला नाही बोलायचं आता 😡😡
😁😁😁 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला पाहिले मी...
#तुलापाहिलेमी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile