Nojoto: Largest Storytelling Platform

Best सहजसुचलेलं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सहजसुचलेलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 13 Stories
    PopularLatestVideo

sanchita gaddamwar

अनोळखी शहरात, अनोळखी लोकांच्या भयाण गर्दीत माणूस बाहेर पडतो, त्याची नजर सतत भिरभिरते आणि शोधते कुणीतरी 'आपलं'. त्या अनोळखी गर्दीत भिरभिरणाऱ्या आणि आपल्या माणसाला शोधणाऱ्या नजरेचा शोध जेव्हा अपयशी ठरतो, आणि उदासीनतेचा बाण जिव्हारी लागून काळजात जी वेदना जाणवते तेच असते एकाकीपण!

                                       - संचिता गड्डमवार ✍️
                                         (#सहजसुचलेलं)

©sanchita gaddamwar

Vinod Umratkar

""विडंबन"" तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी कल्लेजी साठी होती भांडत तुला पाहिले मी। चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी आवडते पीस होती मागत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सहजसुचलेलं #वात्रटिका #तुलापाहिलेमी

read more
""विडंबन""

तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी
कल्लेजी साठी होती भांडत
तुला पाहिले मी।
चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी
आवडते पीस होती मागत 
तुला पाहिले मी।
😁😁😁😁 
""विडंबन""

तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी
कल्लेजी साठी होती भांडत
तुला पाहिले मी।
चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी
आवडते पीस होती मागत

pooja d

अग्गबाई......आंनद माझा
कुणीतरी चोरून नेला,,
असेल कुणाला माहीत तर
चोराचा पत्ता द्या तरी मला...... #चोर #चोरून #पत्ता #सहजसुचलेलं 
It's just a fun....

pooja d

तुला माहिती आहे ना
तू मला आवडतोस,,
मग अस काहीच माहीत
नसल्यासारखे का वागतोस....... #तुला #प्रेम #का #वागणं #सहजसुचलेलं

pooja d

जा.... तू प्रत्येक वेळी
असच करतोस,
विनाकारण मला
चिडायला लावतोस....... #विनाकारण #नेहमीचंच #असचकाहितरी #सहजसुचलेलं #रागातलंप्रेम

pooja d

त्याच प्रेम कधी कधी 
जास्तच होत,,
जेवते मी, पण
पोट त्याच भरत..... #प्रेम #सहजसुचलेलं #चारोळी

pooja d

#सुंदरचित्र #सुंदर #फोटो #सहजसुचलेलं फोटो दाखवणार नाही मी.......

read more
माहीत आहे मला
खूप सुंदर आहे मी,
म्हणूनच फोटो माझा
दाखवणार नाही.........   #सुंदरचित्र #सुंदर #फोटो #सहजसुचलेलं 
फोटो दाखवणार नाही मी.......

pooja d

#जवळअाहेस #प्रेम #चारोळी #सहजसुचलेलं #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with योगेश कानडे हे फक्त एक collab आहे,, वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही...😊😊😊

read more
आठवणींतही आता
मन रमत नाही,
कर ना मला घेऊन 
जाण्याची घाई......
 #जवळअाहेस #प्रेम #चारोळी #सहजसुचलेलं  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with योगेश कानडे
हे फक्त एक collab आहे,, वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही...😊😊😊

pooja d

जवळ आल्यावर काय
 बोलावं समजत नाही ना,
खर सांग, तुलाही 
आता करमत नाही ना....... #जवळअाहेस #प्रेम #चारोळी #सहजसुचलेलं

yogesh atmaram ambawale

असंच काहीतरी... काही सुचत नसताना हे सुचलं...😊☺️ #yqtaai #marathiquotes #मी #सहजसुचलेलं #मराठी_मुलगा #काहीतरीसुचतय आज स्वतःवर, काहीतरी लिहावे वाटले. कसा दिसतो हा फोटो ? YQ वर तुम्हाला विचारावे वाटले.

read more
आज स्वतःवर,
काहीतरी लिहावे वाटले.
कसा दिसतो हा फोटो ?
YQ वर तुम्हाला विचारावे वाटले.
😀😉 असंच काहीतरी...
काही सुचत नसताना हे सुचलं...😊☺️
#yqtaai #marathiquotes #मी #सहजसुचलेलं #मराठी_मुलगा 
#काहीतरीसुचतय 
आज स्वतःवर,
काहीतरी लिहावे वाटले.
कसा दिसतो हा फोटो ?
YQ वर तुम्हाला विचारावे वाटले.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile