Nojoto: Largest Storytelling Platform

Best व्याकुळ1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best व्याकुळ1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झालेला आपण पाहतो. शब्दांप्रती तुमची व्याकुळता किती आहे हे पाहूया. आपली व्याकुळता व्यक्त करा गद्य आणि पद्यात. #व्याकुळ1 हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
आई शब्द आठवता 
शब्द पण  व्याकुळ होतात 
एका आईच्या आठवणीत 
ते बालिश होऊन जातात  प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार.🙏
आजचा शब्द आहे 
'व्याकुळ'.
भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झालेला आपण पाहतो. 
शब्दांप्रती तुमची व्याकुळता किती आहे हे पाहूया.
आपली व्याकुळता व्यक्त करा गद्य आणि पद्यात.
#व्याकुळ1 हे टँग करायला विसरु नका.

Sujata Darekar

प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झालेला आपण पाहतो. शब्दांप्रती तुमची व्याकुळता किती आहे हे पाहूया. आपली व्याकुळता व्यक्त करा गद्य आणि पद्यात. #व्याकुळ1 हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
तान्हुला बाळ घरा येते फिरी
दोस्तांची माय पाहून घरोघरी

त्याची माय दिसत नाही घरी
गेलीय त्यास सोडून देवाघरी

मायेचं छत्र नाही डोक्यावरी
बाळ हिरमुसून राहे कसातरी

डोळी तयाच्या येते दाट सरी
समजवेल कोण बाळास परी

व्याकूळ नजर फिरे दारोरारी
परतुनी येई केविलवाणी घरी

बापाचं काळीज फाटते जरी
आणेल का त्याची माय तरी

मायेविण बाळ अधाशी तिरी
सूना आंगण, सूनीच ओसरी

जेवतोय बाळ भूक मेल्यापरी
जणू वात्सल्याचा तो भिकारी

आर्त नाद दाटतो त्याच्या ऊरी
बापाची कसोटी आहे ती खरी

कवटाळतो त्यास तो वेडापरी
बापलेकाची होतेय गट्टी न्यारी प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार.🙏
आजचा शब्द आहे 
'व्याकुळ'.
भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झालेला आपण पाहतो. 
शब्दांप्रती तुमची व्याकुळता किती आहे हे पाहूया.
आपली व्याकुळता व्यक्त करा गद्य आणि पद्यात.
#व्याकुळ1 हे टँग करायला विसरु नका.

Atul waghade

प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झालेला आपण पाहतो. शब्दांप्रती तुमची व्याकुळता किती आहे हे पाहूया. आपली व्याकुळता व्यक्त करा गद्य आणि पद्यात. #व्याकुळ1 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्याकुळ१

read more
व्याकुळ ती वाट होती
प्रितीची ती साथ होती
थबकले पाय तरी 
चालण्यासाठी आतुर होती...

चांदण्याची साथ होती 
चंद्राची सावली होती
हळुवार चाल तू म्हणणारी
फुललेली ती रात्र होती...

घट्ट हात पकडून 
ठेचाळणार्या वळणाला 
दूर सारणारी 
ती व्याकुळ वाट होती..

 प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार.🙏
आजचा शब्द आहे 
'व्याकुळ'.
भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झालेला आपण पाहतो. 
शब्दांप्रती तुमची व्याकुळता किती आहे हे पाहूया.
आपली व्याकुळता व्यक्त करा गद्य आणि पद्यात.
#व्याकुळ1

Atul Waghade

pooja d

व्याकुळतो जीव विठ्ठला
तुझ्या भेटीसाठी।
करते नाम स्मरण तुझे
चित्त शांत होण्यासाठी।। प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो
सर्वांना माझा नमस्कार.🙏
आजचा शब्द आहे 
'व्याकुळ'.
भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झालेला आपण पाहतो. 
शब्दांप्रती तुमची व्याकुळता किती आहे हे पाहूया.
आपली व्याकुळता व्यक्त करा गद्य आणि पद्यात.
#व्याकुळ1

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile