Find the Best विसरलेमीजरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Manasi Ghatge
विसरले मी जरी विसरले मी जरी तरी तू मला आठवण करून देशील ना? चुकले जरी वाट मी तरी तू बरोबर वाट दाखवशील ना? विसरले मी जरी तुला आयुष्यात सोबत करायला तरी तू मला सोबत करशील ना? तुझा हाथ माझ्या हातात न चुकता कायम घेशील ना? शुभ संध्या मित्रानों💕 काही गोष्टी आपण विसरतो किंवा विसरल्याचं भासवतो मग ते स्वत:ला असो वा दुसर्यांना. पण आपण त्या गोष्टी खरचं विसरतो का? माझ्यामते तरी नाही. त्या गोष्टी असतात मनात कुठेतरी खोलवर लपुन हो ना? चला तर मग आजचा विषय आहे विसरले मी जरी... #विसरले #विसरलेमीजरी
शुभ संध्या मित्रानों💕 काही गोष्टी आपण विसरतो किंवा विसरल्याचं भासवतो मग ते स्वत:ला असो वा दुसर्यांना. पण आपण त्या गोष्टी खरचं विसरतो का? माझ्यामते तरी नाही. त्या गोष्टी असतात मनात कुठेतरी खोलवर लपुन हो ना? चला तर मग आजचा विषय आहे विसरले मी जरी... #विसरले #विसरलेमीजरी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
कोरले गेले हृदयात तुझं आता नाव आहे बंधन ते जन्माची ती आवरुन बांधलेली गाठ आहे दुःखात माझी सोबती बनशिल तू ती माझी आता हक्काची साथ आहे विसरलो जर मी , आठवणींची साद तू माझ्या हृदयाची तू हाक आहे... शुभ संध्या मित्रानों💕 काही गोष्टी आपण विसरतो किंवा विसरल्याचं भासवतो मग ते स्वत:ला असो वा दुसर्यांना. पण आपण त्या गोष्टी खरचं विसरतो का? माझ्यामते तरी नाही. त्या गोष्टी असतात मनात कुठेतरी खोलवर लपुन हो ना? चला तर मग आजचा विषय आहे विसरले मी जरी... #विसरले #विसरलेमीजरी

read moreAtul Waghade

read morevaishali
विसरले मी जरी तुला आठवण विसरता येत नाही सोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला जगू देत नाही शुभ संध्या मित्रानों💕 काही गोष्टी आपण विसरतो किंवा विसरल्याचं भासवतो मग ते स्वत:ला असो वा दुसर्यांना. पण आपण त्या गोष्टी खरचं विसरतो का? माझ्यामते तरी नाही. त्या गोष्टी असतात मनात कुठेतरी खोलवर लपुन हो ना? चला तर मग आजचा विषय आहे विसरले मी जरी... #विसरले #विसरलेमीजरी
शुभ संध्या मित्रानों💕 काही गोष्टी आपण विसरतो किंवा विसरल्याचं भासवतो मग ते स्वत:ला असो वा दुसर्यांना. पण आपण त्या गोष्टी खरचं विसरतो का? माझ्यामते तरी नाही. त्या गोष्टी असतात मनात कुठेतरी खोलवर लपुन हो ना? चला तर मग आजचा विषय आहे विसरले मी जरी... #विसरले #विसरलेमीजरी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
विसरले मी जरी तू नाही ना विसरणार? आयुष्याच्या प्रवासात, मला मध्येच नाही ना सोडणार?? शुभ संध्या मित्रानों💕 काही गोष्टी आपण विसरतो किंवा विसरल्याचं भासवतो मग ते स्वत:ला असो वा दुसर्यांना. पण आपण त्या गोष्टी खरचं विसरतो का? माझ्यामते तरी नाही. त्या गोष्टी असतात मनात कुठेतरी खोलवर लपुन हो ना? चला तर मग आजचा विषय आहे विसरले मी जरी... #विसरले #विसरलेमीजरी
शुभ संध्या मित्रानों💕 काही गोष्टी आपण विसरतो किंवा विसरल्याचं भासवतो मग ते स्वत:ला असो वा दुसर्यांना. पण आपण त्या गोष्टी खरचं विसरतो का? माझ्यामते तरी नाही. त्या गोष्टी असतात मनात कुठेतरी खोलवर लपुन हो ना? चला तर मग आजचा विषय आहे विसरले मी जरी... #विसरले #विसरलेमीजरी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
विसरले मी जरी आठवणीत ठेवशील तरी। वाढदिवसाचं गिफ्ट घेऊन येशील न घरी ?? शुभ संध्या मित्रानों💕 काही गोष्टी आपण विसरतो किंवा विसरल्याचं भासवतो मग ते स्वत:ला असो वा दुसर्यांना. पण आपण त्या गोष्टी खरचं विसरतो का? माझ्यामते तरी नाही. त्या गोष्टी असतात मनात कुठेतरी खोलवर लपुन हो ना? चला तर मग आजचा विषय आहे विसरले मी जरी... #विसरले #विसरलेमीजरी
शुभ संध्या मित्रानों💕 काही गोष्टी आपण विसरतो किंवा विसरल्याचं भासवतो मग ते स्वत:ला असो वा दुसर्यांना. पण आपण त्या गोष्टी खरचं विसरतो का? माझ्यामते तरी नाही. त्या गोष्टी असतात मनात कुठेतरी खोलवर लपुन हो ना? चला तर मग आजचा विषय आहे विसरले मी जरी... #विसरले #विसरलेमीजरी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited