Nojoto: Largest Storytelling Platform

Best ऋतूप्रेमाचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ऋतूप्रेमाचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

शब्दवेडा किशोर

green-leaves #ऋतु हिरवा ऋतु बरवा....
शब्दवेडा किशोर
पाचूचा वनी बहर रुजवा
युग विरही हृदयावर सरसरतो मधु शिरवा
भिजुनी उन्हे चमचमती क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा
मनभावन हा श्रावणप्रियसाजण
हा श्रावण भिजवी तन भिजवी मन
हा श्रावण थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा
सखीस लागे जसा छंद प्रियंवराचा 
असे रात्रंदिस साजणासाठी काळजी अन् प्रेमाच्या
भरती अन् ओहोटीचा हा ओढा तिच्या जीवा

©शब्दवेडा किशोर #ऋतूप्रेमाचा

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे ऋतू प्रेमाचा... #ऋतूप्रेमाचा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai

read more
ऋतू प्रेमाचा 
सोबत आणतो स्वप्न मखमली
हा ऋतू प्रेमाचा 
हवेत पसरवतो गारवा गोड गुलाबी
हा ऋतू प्रेमाचा
भरभरून प्रेम करायला शिकवतो
हा ऋतू प्रेमाचा
न कळत कोणासाठी तरी जीव कावरा बावरा होतो
हा ऋतू प्रेमाचा
जीवाला जीव लावणरा , सगळ्यांना एक मेकांशी बांधून ठेवणारा
हा ऋतू प्रेमाचा शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
ऋतू प्रेमाचा...
#ऋतूप्रेमाचा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile