Nojoto: Largest Storytelling Platform

Best शिक्षक१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शिक्षक१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शिक्षक... #शिक्षक१ सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आई- वडील हे आपल्या आयुष्यातील सर्वात पहिले गुरू असतात. शालेय जीवनात आपणास अनेक गुरु भेटतात. गुरु आपणास चांगल्या जीवनाची वाट दाखवतात. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
मार्ग दाखवणारा
भविष्य घडवणारा
सुजाण नागरिक बनवणारा
तो शिक्षक...... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शिक्षक...
#शिक्षक१
सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आई- वडील हे आपल्या आयुष्यातील सर्वात पहिले गुरू असतात. शालेय जीवनात आपणास अनेक गुरु भेटतात. गुरु आपणास चांगल्या जीवनाची वाट दाखवतात.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile