Find the Best शब्दांचेजाळे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Atul waghade
शब्दांचे जाळे विणले जावे प्रेमाच्या धाग्यातून , मैत्रीच्या बंधनातून नात्यांच्या आपलेपणातून घट्ट नात्यातून.. परकेपणा वितळून टाकणार्या हळव्या मनातून.. सगळ्यांच्या सोबतीने घालवणार्या प्रत्येक क्षणातून... बांधून ठेवील सगळ्या नात्यात ह्या बंधनातून विणले जावे शब्दांचे जाळे... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांचे जाळे.... #शब्दांचेजाळे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांचे जाळे.... #शब्दांचेजाळे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

read morevaishali
शब्दांचे जाळे विणतच गेले सुख दुःख त्यात मी मांडत आले !! कधी भावनांचा घातला पसारा कधी प्रेमाच्या बरसल्या धारा !! कधी दरवळला मातीचा सुगंध कधी जुळले मनाचे मनाशी बंध !! शब्दांची नशा भलतीच चढली मी माझी न राहता पुरती लेखणीत बुडाली !! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांचे जाळे.... #शब्दांचेजाळे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांचे जाळे.... #शब्दांचेजाळे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited