Nojoto: Largest Storytelling Platform

Best जरशब्द Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जरशब्द Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो Collab करा जर शब्द सहजपणे सुचले असते तर काय झाले असते, मी नक्कीच कांदबरी प्रकाशित केली असती हा झाला गमतीचा भाग,तुम्ही पण collab करा आणि आम्हाला कळवा आणि हो लिहत राहा. #Collab #yqtaai #जरशब्द चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
जर शब्द सहजपणे सुचले असते तर 
आपल्या दोघातला संवाद जरा वाढला असता 
शब्द शब्द जाणून घेऊन एकमेकांचे मग जरा
आज होणारा त्रास जरा पुढे ढकलला असता ! शुभ संध्या मित्रहो
Collab करा जर शब्द सहजपणे सुचले असते तर काय झाले असते,
मी नक्कीच कांदबरी प्रकाशित केली असती हा झाला गमतीचा भाग,तुम्ही पण collab करा आणि आम्हाला कळवा आणि हो लिहत राहा.
#collab
#yqtaai #जरशब्द
चला तर मग लिहूया.
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

vaishali

शुभ संध्या मित्रहो Collab करा जर शब्द सहजपणे सुचले असते तर काय झाले असते, मी नक्कीच कांदबरी प्रकाशित केली असती हा झाला गमतीचा भाग,तुम्ही पण collab करा आणि आम्हाला कळवा आणि हो लिहत राहा. #Collab #yqtaai #जरशब्द चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
जर शब्द सहजपणे सुचले असते
तर प्रत्येकाने आपले दुःख शब्दात मांडले असते
मग कदाचित अश्रूंचे मोल समजले नसते 

जर शब्द सहजपणे सुचले असते
तर प्रत्येकांनी भावना शब्दात गुंफल्या असत्या
आणि कवी मनाच्या ठिणग्या उडल्या असत्या

जर शब्द सहजपणे सुचले असते
तर लेखणीचे महत्व कोणालाच कळले नसते
आणि विचारांचे वादळ मनात कधीच उठले नसते
 शुभ संध्या मित्रहो
Collab करा जर शब्द सहजपणे सुचले असते तर काय झाले असते,
मी नक्कीच कांदबरी प्रकाशित केली असती हा झाला गमतीचा भाग,तुम्ही पण collab करा आणि आम्हाला कळवा आणि हो लिहत राहा.
#collab
#yqtaai #जरशब्द
चला तर मग लिहूया.
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile