Nojoto: Largest Storytelling Platform

Best ओंजळीतमाझ्या१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ओंजळीतमाझ्या१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories

Ketki Deshmukh

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ओंजळीत माझ्या.... #ओंजळीतमाझ्या१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
 आहे अजून बाकी
     कोमेजला केवडा जरी
       सुगंधी औंजळ माझी शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
ओंजळीत माझ्या....

#ओंजळीतमाझ्या१

चला तर मग लिहूया.

gaurav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ओंजळीत माझ्या.... #ओंजळीतमाझ्या१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
निखळुन पडावेत सारे रंगवेली पुष्प चांदोळी गगन आभाळी..
धुंढळुदेत सारी आसमंताची रंग पाकळी...
 ओंजळीत माझ्या साठुन राहो काजव्यांची पहाट सारी..
भिरभिरूदे पहाट लखलखणारी चंदेरी...
हसरी अंतरंगाची रातराणी माझ्याहातात ऊमटणारी...
 भिजुन जावोत स्वप्नतेची तेज प्रखरी हाती..
 चांदणी चमकोत सारी शब्दपरडी माझी ओंजळीत..
नांदो प्रकाशी तेज माझ्या हातात..
तिमिरातुन पुष्पवेलींचा प्रकाश होवो सारा ..
आनंदाने नांदोत सारा पुष्पांचा रत्न पसारा...
भिरभिरोत सारे काजवे रंगरंगाचे वेडे पिसारे..
ओंजळीतुन सांडो प्रकाशाची ठिणगी सप्तरंग सारे..
पर्णा प्रकाशु सारा अंतकरणात नांदो पसारा सारा..
ओंजळीत पुष्पांच्या रंगाचा ओढा हातात माझा...
सौख्य नांदोत सारे हाती माझ्या आनंदाचा मेघ राहो ..
चमकु दे हातात रंगोटी वाहो...
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
ओंजळीत माझ्या....

#ओंजळीतमाझ्या१

चला तर मग लिहूया.

Manasi Ghatge

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ओंजळीत माझ्या.... #ओंजळीतमाझ्या१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
अलवार जसे दवबिंदू येऊन सोभा येते पानांना जशी
त्याहुनी तू मला प्रिय आहेस अशी
मग सुख यावे तुझ्या रूपाने ओंजळीत माझ्या
तुझ्या सवे जगावे आयुष्यातील खूप खास क्षण
जणू तूच आहेस माझ्या मनाचे व्यापून कण आणि कण
मग सूख यावे तुझ्या रूपाने ओंजळीत माझ्या 
सारूनी मनांतील कीलमिष दूर 
कर दूर तू  माझ्या मनाची ही काहूर  
मग सूख यावे तुझ्या रूपाने ओंजळीत माझ्या 

 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
ओंजळीत माझ्या....

#ओंजळीतमाझ्या१

चला तर मग लिहूया.

vaishali

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ओंजळीत माझ्या.... #ओंजळीतमाझ्या१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
ओंजळीत माझ्या
फुलांची दरवळ
जीवनात माझ्या
नात्यांची हिरवळ

   शब्दसंगिनी  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
ओंजळीत माझ्या....

#ओंजळीतमाझ्या१

चला तर मग लिहूया.

vaishali

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ओंजळीत माझ्या.... #ओंजळीतमाझ्या१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
ओंजळीत माझ्या
शब्द शब्द भरले
भाव माझ्या मनातले
कागदावर पेरले

  शब्दसंगिनी  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
ओंजळीत माझ्या....

#ओंजळीतमाझ्या१

चला तर मग लिहूया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile