Find the Best आठवणींचापाऊस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
आठवणींचा पाऊस सतत साऱ्या ऋतूत बरसत राहतो होऊन गेलेल्या क्षणांचे मेघ भरून येता मनात सारा तेव्हा, तुझ्या शब्दांचा चिखल असतो ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचा पाऊस... #आठवणींचापाऊस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचा पाऊस... #आठवणींचापाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreManasi Ghatge
आठवणींचा पाऊस सोबत घेऊनी येई अनेक आठवणी तो आठवणींचा पाऊस हृदयाला हृदयाशी जोडी तो आठवणींचा पाऊस गूढ संवाद चाले एकांतात मनाचा तो क्षण म्हणजे आठवणींचा पाऊस कधी न संपणारे काहूर उठवी मनात मग सोबत करी तो आठवणींचा पाऊस नकळत मनाला भिजवून जाई तो आठवणींचा पाऊस भान हरवून जाई मनात दाटलेल्या आठवणी वर उफाळून आल्यावर त्यावेळीच करे वर्षाव आठवणींचा तो आठवणींचा पाऊस शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचा पाऊस... #आठवणींचापाऊस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचा पाऊस... #आठवणींचापाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreAtul waghade
आठवणींचा पाऊस विरहात पडतो गाठतो भुतकाळ गोंड क्षणांची बांधलेली गाठ सोडतो भिजून पुन्हा आठवणींत तेच क्षण जगण्याचा आनंद देतो.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचा पाऊस... #आठवणींचापाऊस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचा पाऊस... #आठवणींचापाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited