Nojoto: Largest Storytelling Platform

Best बोलणं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बोलणं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about खोटं बोलणं,

  • 8 Followers
  • 10 Stories

Mahesh S

Kunal Salve

मला तुझं बोलणं आवडतं 
तुझं बोलणं माझ्याशिवाय दुसऱ्याशी नाही ! #बोलणं

prem maghade

......@अधुर स्वप्न माझं@.....

#रोजचं बोलता बोलता जणू मला #तुझी सवयच होऊन गेली"

#येत राहते रोज स्वप्नात माझ्या #विरह मला तो देऊन गेली"

#आवडतेस सखे मला तू सांगू तरी #कसं"

#अकांत मनाच्या #यातना मनात दाटून ठेवू तरी #कसं"

#बोलणं वाटत असेल जरी सोप्प पण ते कधी #सोप्प मात्र कधीच नसतं"

#बोललो असतो मी सर्वकाही माझ्या मनातल पण #तुला  ते चुकीचं वाटलं असतं"

#शब्द येत नाही ओठी माझ्या #तुला पाहतांनाच मागे सरतात"

#बोलावे काय म्हणावे काय तुजला #शब्द माझे मात्र मनातच जिरतात"

pravin
                               Ek premveda 💔 #Heartbeat 💔ek premveda

अश्लेष माडे (प्रीत कवी )

भयाण शांतता

read more
आमचं तासंतास बोलणं ही कधी-कधी निष्फळ ठरतं. जेव्हा मनातलं मनातच राहून जातं. तिचं आणि माझही. 
तिने मनातलं ओळखावं, भावना समजावं, अबोल न राहता व्यक्त व्हावं. असं काहीतरी मनात असतं माझ्या, पण तेव्हा बोलणं संपून जातं, आणि मनातलं मनातच राहून जातं.. पण त्या गप्पांना अर्थ नसतोच मुळी. जिथे भावना ओळखता येत नाही.. त्या बोलण्यात एक भयाण शांतता असल्यासारखं वाटतेय. भयाण शांतता

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#poem

read more
अगदी सहज बोलणं बंद केलंस गं तू, 
कारण, मला माहिती आहे, 
तुझ्या हृदयात माझ्यासाठी कुठेच स्थान नव्हतं, 
ते माझ्याशी तुझं बोलणं ही फक्त असंच होतं, 
म्हणून माझ्यासाठी वेळ पण मिळत नव्हतं, 
म्हणून तुला जमलं ही सहज.. 
कारण, तुला नातं पुढे न्यायचं नव्हतं, 
पण, बोलणं बंद केलं म्हणून नातं तुटत नसतं, 
हृदयात कोरलेलं चित्र सहज मिटत नसतं, 
एकदा प्रेम झालं की, हे मन देखील मानत नसतं, 
आणि त्याच वेडीशिवाय जी भाव पण देत नाही, 
तिच्याशिवाय त्याला कुणीच दिसत नसतं, 
होईल कधीतरी माझी ह्याच आशेवर तो वेडा 
जगत असतो.... (प्रीत )

Bibhishan Sontakke

#Quote

read more
आपलं बोलणं आयुष्यात खूप महत्वाचं ठरतं*
कारण आपलं दिसण हे फक्त आकर्षीत करू शकतं मात्र आपलं बोलणं ह्रदयात स्थान मिळवत*
*आपला :- गणेश सोनटक्के 
🙏🙏🙏

Sagar Borse

morning #OpenPoetry

read more
#OpenPoetry 😇: *आपलं बोलणं आयुष्यात खूप महत्वाचं ठरतं*
*कारण आपलं दिसण हे फक्त आकर्षीत करू शकतं मात्र आपलं बोलणं ह्रदयात स्थान मिळवत*
       💖 *शुभ  सकाळ* 💖 morning

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
कुणी जर तुमच्याशी रोज बोलत असेल. तुम्हाला त्याच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट हक्काने सांगत असेल. आणि अचानक त्यांनी तुमच्याशी बोलणं बंद केलं, तुम्हाला मॅसेज करणं बंद केलं असेल. तर, नक्कीच तुमचं काहीतरी चुकलं असेल. एकतर तुम्ही त्या व्यक्तीच्या बोलण्यावर दुर्लक्ष करत आहात, किंवा त्या व्यक्तीशी फक्त कामापुरते बोलता, तो तुमच्याशी वेळात वेळ काढून बोलतो मात्र तुम्ही त्याला वेळ नाही म्हणून टाळत आहात असं काहीतरी वाटत असते. खरं आहे एखादा व्यक्ती तुम्हाला महत्व देतो. तुमच्यावर प्रेम करतो. पण असं झाल्यावर त्या व्यक्तीला खूप दुःख होतो. त्याला खजील झाल्यासारखं वाटतं. आणि पुढे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नको म्हणून न बोलणं च योग्य समजते. कारण तुमच्याविषयी असलेलं आदर कमी कमी होत जाते. आणि आहे ते नातं न बोलण्यामुळे तुटण्याची वेळ येते. तेव्हा आहे ते नातं जपायचं प्रयत्न करा.. (प्रीत )

Sameer Dange

तुझ्याच साठी

read more
तुझ्याच साठी ग
 तुझ्याच साठी
 तुझं हसून बोलणं
 की तुझं रुसून बोलणं
 तर कधी तूझं
 काहीच न बोलणं
 मी मात्र गोधळूनं जाण
 मनात वादळ
 पण त्या वादळाच
 उत्तर मात्र न मिळणं
तुझ्याच साठी ग 
तुझ्याच साठी. 
समीर डांगे तुझ्याच साठी

AbhiMau

read more
आमच्यात आता बोलणं होत नाही 
याचा अर्थ असा नाही की 
आमच्यात प्रेम राहील नाहीये..
प्रेम आहे म्हणून बोलणं कमीये...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile