Nojoto: Largest Storytelling Platform

Best जवळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जवळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutतुझ्या जवळ येऊ का, जवळील in english, जवळून translate in english, जवळून meaning in marathi, ये ना जवळ,

  • 24 Followers
  • 72 Stories

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
कधीकधी का असं होतं, 
आपलं Mood कुठंच लागत नसतं.. 
सगळं जवळ असूनसुद्धा, 
काहीतरी हरवल्यासारखं वाटतं.. 
सगळेच तर हसवायचं प्रयत्न करतात, 
पण, कुणीतरी रडवल्यासारखं वाटतं.. 
माहित नाही का? 
पण, कधी कधी असं होतं, 
एकांत शोधून एकटं रडावसं वाटतं.. 
कारण, हे हृदय जिच्यासाठी रडतं, 
तीच व्यक्ती आपल्याला 
Ignore करत असतं.. 
जेव्हा मनातलं सांगायला जवळ कुणी नसतं, 
तेव्हा भावनांचा गुदमरून मृत्यू होतं..
शेवटी एक एकटा एकटाच, 
रडू रडू स्वतःचे बेहाल करतो.. प्रीत प्रीत

Meena

read more
प्रेम हे प्रेम असते
 हृदयात उमललेले फुल असते 
स्पंदनात त्याला जपायचे असते
 भावनांना साद देऊन श्वासात त्याला भरायचे असते
 प्रेम हे प्रेम असते
 नको त्याला ते जरूर होते 
सुंदर कल्पना ती जवळ येते
हव्या हव्या त्या गोड जगात घेऊन जाते
 नकळत घडणारी ती गोष्ट असते 
प्रेम हे प्रेम असते
प्रेमाची व्याख्या ती शब्दात असते
रुसवा फुगव्या ती कळते
एका  नजरेसाठी व्याकूळ झालेली  नजर ती असते
 त्याच्यासाठी आतुरलेले प्रेम असते
कधी सावरून घेणे ते असते
आयुष्यभर साथ देण्यासाठी थांबलेलं ते प्रेम असते 
प्रेम हे प्रेम असते,
त्या साठी प्रेमात पडावे लागले
गुलाबी ती उधळ अनुभवावी लागते
फुलोरा तो नजरेने फुलवायचा असतो
कधी जवळ राहून,तर कधी दूर राहून करावे लागते

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile