Nojoto: Largest Storytelling Platform

Best आलाआलाउन्हाळा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आलाआलाउन्हाळा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

gaurav

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आला आला उन्हाळा.. #आलाआलाउन्हाळा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #WordsFromHeart #yqtaai #marathiquotes #स्वरचितकाव्य

read more
गारवारा शोधती नजरा झळाळत्या रखरख उन्हाच्या...
    चैत पालवी फक्त झाडाला....
   ऊंच ऊंच अंबर किती रखरखात दिसतो...
   सावली शोधण्या गडबड ओढावतो.....
   तहानेने जरा व्याकुळ शुद्ध झिरा पाहण्या वर्दळ...
    आटुन गेली नदी आटला धबधबा त्याचा खळखळाट...
झाडाची सावली जणु जीवन दायीनी....
 आरामाची गोड थोडी डुलकी....
  गावाचा पार ना मोकळा पिंपळ झाड...
   गप्पा रंगती आठवणींच्या त्या काळच्या आड...
   जपली आजुनी ती प्रेमाची माणुसकी....
    निमित्त त्या बंध भोळ्यापणाची....
    जमीन जशी आग ओकती झाली ....
    झाडांच्या ऊंच फांद्यावर पक्षांची घरटी.....
    रखरख ऊन्ळ्या तुझ्या या कालाची ....
    तुझ्यामुळे दोन शाब्दीक आठवणी.... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आला आला उन्हाळा..

#आलाआलाउन्हाळा

चला तर मग लिहूया.

Vinod Umratkar

तुझ्याविना जगी सखे, हॉट कोण आहे?????? 😁😁 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आला आला उन्हाळा.. #आलाआलाउन्हाळा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
आला आला उन्हाळा
संसार सारा 'हॉट' झाला।
सखे तुझ्या "हॉटनेस" चा
अजूनही क्रमांक पहिला।
😁😁😁😁 तुझ्याविना जगी सखे, हॉट कोण आहे??????
😁😁

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आला आला उन्हाळा..
#आलाआलाउन्हाळा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile