Nojoto: Largest Storytelling Platform

Best गुरु१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गुरु१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

Manasi Ghatge

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आज माजी राष्ट्रपती,डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला आणि ते आपण शिक्षक दिन म्हणुन साजरा करतो. गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात.  चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गुरु१

read more
हे नाते असते खूप खास 
कारण एक शिष्याला गुरुची असते आस 
कितीही नाती असतील या जगात 
पण गुरु शिष्या पासून दूर जरी असले तरी शिष्याच्या जवळ त्यांच्या शिकवणीच्या गोष्टी कायम असतात मनात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आज माजी राष्ट्रपती,डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला आणि ते आपण शिक्षक दिन म्हणुन साजरा करतो.

गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. 
चला तर


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile