Nojoto: Largest Storytelling Platform

Best अचानकयेऊनमग Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अचानकयेऊनमग Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अचानक येऊन मग.. #अचानकयेऊनमग चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अचानक येऊन मग
असच असत आठवणींच साठवलेले गाठोडे मनात 
मग येतात कायम सोबतीला त्याच आठवणी अचानक येऊन मग 
 
सोबत आयुष्यात उरतात फक्त त्या आठवणी
कधी येतात डोळ्यात अश्रू बनुनी कधी दाटून येतात हृदयातूनी 
मग येतात कायम सोबतीला त्याच आठवणी अचानक येऊन मग 

कैक असतात अश्या आठवणी
एक एक आठवणी जातात डोळ्यात तरळूनी
मग येतात कायम सोबतीला त्याच आठवणी अचानक येऊन मग शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अचानक येऊन मग..

#अचानकयेऊनमग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile