Nojoto: Largest Storytelling Platform

Best गोड Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गोड Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutगोड्डा जिला कब बना है, गोडंबी means in hindi, गोड्डा जिला का इतिहास, गोडसे का अंतिम बयान, गोडसे का मंदिर,

  • 27 Followers
  • 39 Stories

rakesh das

#गोड #

read more

ऋतू

गोड शब्द

read more
नशिबाने मिळालेली गोड माणसे 
क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नयेत,
कारण काय सांगावं 
उद्या सगळं असेल पण सोबतीला कुणी हक्काने भांडणार ,रुसणार आणि छोट्याश्या समजुतीने लगेच खुद्कन हसणार गोड प्रेम आयुष्यात नसेल ते वाळवंट अनुभवण्यापेक्षा आत्ताच बागेची काळजी घेणं चांगलं आहे. गोड शब्द

Prakash Gore ( Raj )

राज ......

read more
माथ्यावर चंद्रकोर अन् गोड गोड हसतेस, देवाशपथ, तू लई भारी दिसतेस ...... राज राज ......

Meena

read more
आज सकाळी नवल झाले
थंडीत या गोड झोप लागली
 वाऱ्याला रहावले नाही,
कानाशी येऊन गुनगुनत  राहीला
माझी झोप मोडू पाहु लागला
माझी ती साखर झोप गोड होती
सहजा सहजी मोडणार कशी
बसला थकून, बाजूला होऊन
बोलावले त्याने नवं किरणांना
किरण ते घुटमळत राहिले केसांना
गुंतंत गेले केसांना 
भुरळ पडली किरणांना
काही वेळ अंथरूणात पाय पसरू लागले
विसरले सारे , उठवणे, 
अंथरुणावर पडून राहिले
विसर पडला किरणांना
उठवणे सोडून,आराम करू लागले
 वाऱ्याने आवाज केला , खिडकी बंद करून किरणांना सोबत घेऊन गेला.
कवडसातुन डोकावून हसत होते
उठली की नाही पाहत होते
आवाजाने माझी साखर झोप गोड झाली
आज सकाळी, वाऱ्या किरणांची खेळी पाहुन 
 माझी सकाळ गोड झाली.....

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile