Nojoto: Largest Storytelling Platform

Best माणूसनावाचेबेट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माणूसनावाचेबेट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय मा. नाटककार विजय तेंडुलकर यांच्या एका नाटकाचे नाव आहे.. माणूस नावाचे बेट.. #माणूसनावाचेबेट चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
कितीही जरी तरून गेलो पुढे ना सापडणारा ठिकाणा.....
    असेच बेट हरवले समुद्रात कोणत्या.....
ना कधी सापडणारा रस्ता.....
   बेट कशे हे रंगरंगे किती झाडे झुडे वट वृक्ष किती.....
       पसरली जशी ही आबंट आमराई.....
जीव जलजर किती मोठे मोठे विचारीप्राणी......
   बेट खुप जुने नवलाईचे कधी डगमगणारे तर ढासळणारे.
     तर ऊभे कधी ऐटेत दुरवरचे....
बेट हे जरा अनोखे न वाटा सापडणारे.....
 अपुरे लिखान अपुरे बेट जसे.....
    अजुन लिहण्या खुप सारे....
     शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय 
मा. नाटककार विजय तेंडुलकर यांच्या एका नाटकाचे नाव आहे..
माणूस नावाचे बेट..

#माणूसनावाचेबेट

चला तर मग लिहूया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile