Nojoto: Largest Storytelling Platform

Best कलम३७७ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कलम३७७ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

बांधव/भगिनींनो आज एक सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारी भारतीय दंड संहितेची कलम ३७७ रद्द करून प्रेमात येणाऱ्या या सरहद्दीला हटवून समलैंगिकांना जो दिलासा दिलाय त्यावरच आजचा कोलॅब. कोलॅबबंद करा तुमचे विचार या निर्णयाबद्दल आणि लिहित रहा. #CollabChallenge #Collab #कलम३७७ #रद्द #yqtaai #yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मी कोण आहे, कुणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारा किंवा करणारी . ज्याचे त्याचे वैयक्तिक आयुष्य आहे अणि ते कसे जगायचे हे त्यांनी ठरवायचे. हे समजून घेतले की बर्‍याच गोष्टी सोप्या होतात. आपले मत व्यक्त करण्यास हरकत नाही पण त्यात जबरदस्ती असू नये.  बांधव/भगिनींनो आज एक सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारी भारतीय दंड संहितेची कलम ३७७ रद्द करून प्रेमात येणाऱ्या या सरहद्दीला हटवून समलैंगिकांना जो दिलासा दिलाय त्यावरच आजचा कोलॅब. कोलॅबबंद करा तुमचे विचार या निर्णयाबद्दल आणि लिहित रहा.
#collabchallenge #collab  #कलम३७७ #रद्द  #yqtaai #yqmarathi  #YourQuoteAndMine
Collaborating with  YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile