Nojoto: Largest Storytelling Platform

Best योगदिन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best योगदिन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Vikrant Gosavi

नमस्कार माझ्या लेखक मित्रानों आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग... शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. स्वस्थ राहा आणि लिहीत राहा. #योगदिवस #योगदिन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
योगायोगाने आज योगा करण्याचा योग आला,
शवासन हे उत्तम आसन असा निर्धार करून मी ही तो आनंदाने केला.  नमस्कार माझ्या लेखक मित्रानों
आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग...
शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. 
रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
स्वस्थ राहा आणि लिहीत राहा.
#योगदिवस 
#योगदिन

Rashmi Hule

नमस्कार माझ्या लेखक मित्रानों आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग... शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. स्वस्थ राहा आणि लिहीत राहा. #योगदिवस #योगदिन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
 मनःशांती हवी
आणि दुर ठेवा शारीरिक रोग
रोज लाऊ ध्यान आणि करु नियमित योग 🙏🙏


 नमस्कार माझ्या लेखक मित्रानों
आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्य आजचा विषय आहे योग...
शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. 
रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
स्वस्थ राहा आणि लिहीत राहा.
#योगदिवस 
#योगदिन


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile