Nojoto: Largest Storytelling Platform

Best रितेआभाळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रितेआभाळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

@wr. pallavi

mute video

Rashmi Hule

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे रिते आभाळ... हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे. #रितेआभाळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
का अशी अचानक  गेलीस 
मनी प्रश्नांचे काहुर  माजले
 ह्रदयी उठती वादळे अन्
 नभ ही दाटूनी आले 
पुरुषाचे रडणे का कधी
 समाजाने  स्विकारले ?? 
रडतोस काय बायकांसारखा 
असे नेहमीच हिणविले
आम्हाला हि भावना आहेत
कुणी आहे का जाणले?? 
रात्रीच्या अंधारात मग
 रिते आभाळ झाले... 
कसा जगु तुझ्या विना 
काही कळेना झाले 
मला काहीच कळेना झाले... 
 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
रिते आभाळ...
हा विषय
कविराज धनंजय देशमुख यांचा आहे. 
#रितेआभाळ
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile