Nojoto: Largest Storytelling Platform

Best पुन्हाहसण्याचागुन्हा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पुन्हाहसण्याचागुन्हा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

Sujata Darekar

सर्वांना माझा नमस्कार 🙏 कसे आहात? लिहीताय ना? मी रोज नव-नवीन विषय घेऊन येते खास तुमच्यासाठी. आणि तुमच लिखाण रोज वाचते, किती अप्रतिम लिहीता तुम्ही. कुणीतरी नक्की प्रेमात पडेल तुमच्या लिखाणाच्या. असच रोज सर्वांना आपल्या लिखाणाच्या प्रेमात पाडा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #पुन्हाहसण्याचागुन्हा

read more
होतो हा माझा फसण्याचा गुन्हा
तरी करते पुन्हा हसण्याचा गुन्हा...

मनास जडला हा विकार देखणा
हसून वेदनेस छळण्याचा गुन्हा...

मिळतो कुठे हर लाटेस किनारा
पण करतेच ती धावण्याचा गुन्हा...

यशाने हुलकावले म्हणून काय
करावा स्वप्नास गाळण्याचा गुन्हा...

धैर्य माझे बजावतो पुनः पुन्हा
करीतच रहावा प्रयत्नाचा गुन्हा...  सर्वांना माझा नमस्कार 🙏
कसे आहात?
लिहीताय ना?
मी रोज नव-नवीन विषय घेऊन येते खास तुमच्यासाठी.
आणि तुमच लिखाण रोज वाचते,
किती अप्रतिम लिहीता तुम्ही.
कुणीतरी नक्की प्रेमात पडेल तुमच्या लिखाणाच्या.
असच रोज सर्वांना आपल्या लिखाणाच्या प्रेमात पाडा आणि लिहीत राहा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile