Find the Best विठ्ठला_तुझी_अगाध_माया Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
शब्दवेडा किशोर
White #देव माझा विठ्ठल.... शब्दवेडा किशोर देव विठ्ठल तो आला आला बघा मला भेटण्याला विठ्ठल आला बघा मला भेटण्याला नाही कधीच कुटले मी टाळ कधी नाहीच तुळसी-माळ घातली गळा देव्हाऱ्यात माझे देव तयाचा नाही कधी केला मी प्रतिपाळ कधी पंढरीलाही नाही गेलो चुकूनिया एक वेळा चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला सत्य वाचा माझी होती वाचली न गाथा पोथी आगळीच माझी भक्ती मी घाली कधीतरी पाणी तुळशीला शिकवण जन्माची ती बंधुभाव सर्वांभूती विसरून तोही धर्म मी देई घास भुकेल्याला ©शब्दवेडा किशोर #विठ्ठला_तुझी_अगाध_माया
Jaymala Bharkade
White माझ्या पंढरीच्या राया सत्व का बघतो रे तू विठ्ठला वैकुंठा चालला रे तुका उरली मागे अभंगा ची गाथा ©Jaymala Bharkade #विठ्ठला_तुझी_अगाध_माया ❤️
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited