Nojoto: Largest Storytelling Platform

Best कलाकारमाणूस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कलाकारमाणूस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Nagesh Ballal

तुझ्यावर प्रेम ही खुप आहे राग ही केव्हातरी तेवढाच येतो, माझे प्रश्न ही तुझ्यावर असतात आणि उत्तर ही तूच आहेस...!

©Nagesh Ballal #moonnight #moonnight#केव्हा तरी पहाटे #कलाकारमाणूस#

Nagesh Ballal

*🎭 कलाकाराचं असंच असतं..!!*

*शाळेपासून ते कॉलेज पर्यंत स्वतःला जे आवडतं त्याची ओळख होते. मग हळूहळू त्या क्षेत्राची आवड निर्माण होते. कॉलेज पुर्ण झाले कि आपण त्या क्षेत्रात स्वतःला आजमावून पाहतो. एक दोन वर्षे नाटकं. 🎭एकांकिका स्पर्धा करून झाल्या कि आता कॅमेरा समोर काम करण्यासाठी धडपड सुरू होते. कॉलेज चे शिक्षण पूर्ण होत. त्यावेळी घरातल्यां जवाबदारी ची जाणीव होते. ! मग काय घरातल्यांना वाटत एक चांगली 🎫नोकरी आणि लग्न 👫झालं म्हणजे आपली कर्तव्ये पार पडली.💫 खरं व्यक्ती जेव्हा नट म्हणून जेव्हा रंगमंचावर धुमाकूळ घालतो तेव्हा त्यांच्या अंतर्मनात दडलेल्या दुःखाना तो विसरून प्रेक्षकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. खरं तर कलाकार होण्यासाठी त्या सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो. 🎭 ज्या गोष्टी हव्या असतात.💫 दररोज चा संघर्ष कामासाठी धडपड. आयुष्य अशा एका वळणावर येऊन राहत कि काय करू हे कळत नाही.😔 परत नोकरी कडे वळायचं म्हटलं की एवढी वर्षे केलेल्या मेहनतच काय..? 🚷 दडपण आणि पुढचा विचार कलाकारांला कुठेतरी हरवत असतो..😔*

©Nagesh Ballal  #कलाकारमाणूस


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile