Nojoto: Largest Storytelling Platform

Best तिच्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तिच्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तिच्यासाठी जगलो तिच्या नाही आधार, तिच्या घोवाला कोकण दाखवा lyrics, तिच्या वर्मा योजना, मग तिच्या, परत तिच्या,

  • 38 Followers
  • 215 Stories
    PopularLatestVideo

Ghanwat Devilal

हीतगूज

read more
(शेवटचे हितगूज)
तिच्या जगण्यासाठी मी आज लढतो आहे 
तिच्या सहवासासाठी मी आज झूरतो आहे 
आयूष्यात माझ्या आजचे सोनेरी दिन आले 
मरणाच्या दारामधे एकटी लढने नशिबी आले
नूसतेच झूरणे रडणे अन् हूरहूरने हाती राहीले 

सांग ना रे देवा काय चूक भूल झाली 
देवा ब्राम्हनासवे लग्न करूनी सखी आली
अध्याॆवरती डाव मोडण्यास नियती का आतूरली
तिच्या वाचूनी आयुष्याची वाट फीकीे पडली

मी नियतीचा कठपूतळा यातना तिच्याच माथी 
मरणकळा कारे झाल्यात रे तिच्याच साथी 
सोडून अध्याॆवरती जानार आहेस तू तरी 
तूझ्या आयूष्याची भीक मागतो देवाघरी
तिच्या जगण्यासाठी मी लढतो आहे 
तिच्या सहवासाठी मी आज झूरतो आहे 

देवीलाल घनवट 30/09/2019 हीतगूज

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत
त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

Ichchha Lokhande

read more
आज तिला पाहिलं नि सर्व काही आठवलं 
वाटलं थोड थाबव नी तिला विचारव 
ती उभी हाती थकली होती
लांबूनच मला बघत होती
मग राहवलं नाही तिच्या जवळ गेलो
पाण्याची बाटली तिच्या हात दिली
रिक्षा पकडली तिला बसवलं नि घरी सोड सांगितलं
वेगळं झाल्याचं दुःख होतं तिच्या डोळ्यातल पाणी सांगत होत
किती झालं तरी ती माझ पाहिलं प्रेम होत
माझ्यात कायम राहील होत...

R.K.

#poem

read more
प्रेम
प्रेम कुणावर करावं,
प्रेम करावं लहान मुलाच्या हसण्यावर,
त्याच्या बोबड्या बोलण्यावर,
प्रेम करावे प्रेयसीच्या लाजण्यावर,
तिच्या रुसून बसण्यावर,
प्रेम करावे गायीच्या वासरावर,
तिच्या निस्वार्थी पणावर,
प्रेम करावे सागरावर,
त्याच्या भव्य दिव्य आकारावर,
प्रेम करावे झाडे वेलींवर,
त्यांनी दिलेल्या दाट सावलीवर,
प्रेम करावे मित्रांवर,
त्यांनी जीवनात दिलेल्या सोबतीवर,
प्रेम करावे आईवर,
तिच्या त्या भोळ्या मायेवर,
प्रेम करावे सैनिकांवर,
त्यांच्या अथक कष्टांवर,
प्रेम करावे आपल्या बापावर,
त्याने केलेल्या काटकसरीवर,
प्रेम करावे दुष्मणावर,
त्याने केलेल्या आघातावर,
प्रेम करावे पक्ष्यांवर,
त्यांनी केलेल्या किलकीलाटावर,
प्रेम करावे देशावर ,
त्याने दिलेल्या ओळखीवर,
प्रेम करावे झाडांवर,
त्याने दिलेल्या फळांवर।
प्रेम करावे फक्त निरागस,
कोणालाही द्वेष होणार नाही असं।
-R.K.

prem patil

प्रेम-ए-बारीश 

पहिल्या प्रेमाची हि ओली रात...
स्वप्नाचा तकीया आणि तिची थोडी याद....
बरसती ह्या सरी आणि चांदनी हि ढगा आडून जाते ....
शब्द शोधत हि पाने अजून हि जागत राहते....
वाहतात मंद फ़िझा आणि बादलांना ही कंठ फुटतो ...
खयाल सतावते तिचा आणि चेहरा हि गुलाबी होतो ....
ऐकतो दिलाची खामोशी माझ्या आणि शब्द हि फितूर होतात .....
उमलते ती कली आणि फुले हि शरारती होतात....
मनाच्या प्रत्येक सवालाना मिळते एकच उत्तर ....
प्रेमाच्या ह्या मौसमात माती हि लावून घेते अत्तर ....
गुजरती है रात आता तिच्या खयालामध्ये....
तिच्याच ख्वाबमध्ये हि पहाट होते....
झडतात ह्या पाकळ्या आणि राह तिच्या घराच्या सजतात....
ओल्या अंगणातून जाताना माझ्या पाऊले मात्र तिची उमटतात.... #marathi #marathipoem #nojoto
#marathikavita

Trishila Salve

कविता जीवनाची #Music

read more
*आठवतयं तिला आज*

आठवतयं  तिला आज सुरुवातीला 
किती सहज आणि सुंदर लिहायचासं तू...
ओघवतेपणाने...
मांडायचीस तिची वेदना...
दर्दी शब्दात...
कनवाळू अक्षरात...

प्रत्येकीला वाटायचं तू तिच्याबद्दल लिहलयं...
कारण ती इथून तिथून सारखी ना...!
 थोडीशी हळवी...
मग सहज ती तुझ्या प्रत्येक शब्दात, 
प्रत्येक अक्षरात तिलाच शोधायची...
कधी तुझी प्रेयसी बनून...
कधी तुझी सखी बनून...
कधी तुझी प्रीत बनून...
कधी तुझी बहीण बनून...
कधी तुझी आई बनून...
आणि तुही आणायचासं आव
आकंठ तिच्या प्रेमात बुडाल्याचा...
उधळाचास शब्दांची फुले...
बांधायचासं अक्षरांची तोरणे...
त्याला भरायचा अश्रुचा दर्दी रंग...
अन नजाकतीने पेश करायचास...
तिच्यावरील ढोंगी प्रेमाची कविता...
आणि घ्यायचास टाळीवर टाळी...
प्रत्येक उच्छवासावर...
त्याच तिच्यावरील ढोंगी कवितेने तुला बहाल केलं कवित्व,
श्रेष्ठ कविपद...
स्त्रीवादी कविपद...
अन बदलास तू...
तुझी प्रेमकविता बनली थोडी उथळ...
तिच्या सौंदर्याच वर्णन करणारी...
तिच्याच शरीराचं प्रदर्शन मांडणारी...
तिची स्त्रीसुलभ भावनाही
टाळीसाठी तू लिहलेली...
आता तुझी कविता ती वाचत नाही...
त्यात ती स्वतःला शोधत नाही...
शब्दाला दाद देत नाही...
 आताच्या तुझ्या कवितेत ती असतेच कुठे रे...?
तुझ्या कवितेत असते फक्त एक स्त्री...
तुला प्रसिद्ध करणारी...


त्रिशिला साळवे
९११२८५९६६९ कविता जीवनाची

महाकाल का दिवाणा

तिची problem #Quote

read more
खूप वेळा तिच्या problem जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण एक गोष्ट विसरलोच 
तिच्या आयुष्य तीन सर्वात मोठी  problem मीच होतो।😔 तिची problem

Apritam

read more
माझ स्वप्नांशी वैर नाही,
पण रात्रीच जागण चांगल वाटतं,
माझ हसण्याशी पण वैर नाही,
पण कधी-कधी रडणं चांगल वाटतं.

तस तर खर तुटलेल तर काहीच नाही,
पण काहीतरी वेचत रहाणं चांगल वाटतं.
माहीत नाही मला हक्क आहे की नाही,
पण सततं तिची काळची करण चांगल वाटतं.

मनातली ईच्छा पुर्ण होईल की नाही,
पण तिला देवाकडे मागत रहाण चांगल वाटतं.
तिच्यावर प्रेम करण बरोबर आहे की नाही,
पण ही भावना जपत रहाणं चांगल वाटतं.

माहीत नाही ती माझी आहे की नाही,
पण तिला फक्त स्वतःच समजनं चांगल वाटत,
ती नशीबात आहे की नाही पण
तिच्या आठवणीत जगणं चांगल वाटतं.

माहीत नाही ह्या भावना कधी संपतील की नाही.
पण रोज तिच्या विरहामुळे मरणं चांगल वाटतं.
माहीत नाही का? समजवलं तरी समजत नाही,
बहुतेक ह्रद्ययाला देखील फक्त
तिच्यासाठी धडकणं चांगल वाटतं....

Teju..

Rutuja Dorwat

read more
हलकेच शहारला ग जीव तिचा, त्याने जेव्हा मोगरा ओंजळीत टाकला
त्याने त्याचा सुगंध ग तिच्या सुगंधात टाकला।
मर्मबंध होते जणू गतजन्मीचे, तो मोगरा घेऊन यायचा
दर वेळेस, न चुकता सुगंध देऊन जायचा।
मग परत जाताना मात्र, अत्तर दे म्हणायचा,
कालच्या सुगंधाचं उत्तर दे म्हणायचा।
मग नाही सुचला शब्द की, रागावणं आलं,
मी पुन्हा तुझ्या दारी येतच नाही असं म्हणणं झालं।
किती किती गोड होता, तो माझा मोगरा
त्याबदल्यात फक्त एक अत्तर मागितलं जरा।
ती लगेच हिरमुसुन जायची, 
अन हळूच नजर वर करून बघायची।
मग तो हलकेच हसायचा
गालावर तिच्या त्याची आठवण ठेवून जायचा।

Prajwal A Wankhede

#OpenPoetry आठवेल मला ती!

मी दुर गेल्यावर ही आठवेल मला ती,
माझ्या विस्मृतीतही आठवेल मला ती.

मी पाऊस बनुन सतत काेसळत राहनार
 तिच्या ह्रदयामध्ये,
परत त्या रिमझिमनाऱ्या पावसामध्ये,
आठवेल मला ती.

मी विरून जाईल हवेत थाेडा,
 त्या गारव्यांमध्ये आठवेल मला ती.

तिच्या स्वप्ऩामध्ये मी नसतांनाही,
माझ्या कवितामध्ये आठवेल मला ती. #OpenPoetry #poetry #shayari
#love #loveyourself
loader
Home
Explore
Events
Notification
Profile