Find the Best jogoto Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Shashi Tile
आपल्या आयुष्यात कोणी यावे हे काळ ठरवतो, पण कोणी टिकून राहावे हा आपला स्वभाव ठरवतो. आपला स्वभाव हा आपल्या माणुसकीचे प्रमाणपत्र देत असतो. आपलाच स्वभाव संकटात मदतीला शेकडो हाथ उभे करण्याचे सामर्थ्य राखतो आणि आपला हाच स्वभाव नात्या पासून वेगळे पडण्याचा कारण बनतो. आपली परिस्थिती जरी बदलत असली तरी आपला स्वभाव बदलता काम नये, जर स्वभाव बदला तर माणूस पण बदलतो. मग पहा विचार करून, तुमचा स्वभाव जगाला तुमची कोणती ओळख करून देतो ते ! #marathi #quotes #jogoto
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited