Find the Best पाखरं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about पाकर कार्टून, पाखर म्हणजे, पाखरं मराठी पिक्चर, पाखरं मराठी चित्रपट, पाखरं फिल्म,
Kailas Tidke
ओसाड माळरानावरचा निष्पर्ण वृक्ष कानात कुजबुजला त्याचे अश्रू वेचतांना../ "मन मोकळं करावं जेव्हा पाखर मुक्कामी असतात.. कारण परतीचा प्रवास नसतो काही पाखरांना.."// ®कवी कैलास #पाखरं
SK
निर्भीडपणे वावरणारी, जणू या जगाची ठाकरं.. खिडकीत मला दिसलेली, ती पावसातली पाखरं..!! पावसात चिंब भिजणारी, पंखाने ती धडपडणारी.. मधुर कल्लोळ करणारी, ती पावसातली पाखरं..!! थोडीशी ती शहारलेली, खिडकीमध्ये बहरलेली.. आडोशाला बिथरलेली, ती पावसातली पाखरं..!! जाण्यासाठी आवरलेली, दाण्यासाठी सावरलेली.. पिल्लांस भेटण्या आतुरलेली, ती पावसातली पाखरं..!! अचानक पाऊस थांबला, मग यांची उडण्याची नखरं... नुकतीच खिडकीत मी पाहिली, ती पावसातली पाखरं...!!! ✍🏻💖 पाखरं
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto