Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाऊले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाऊले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about पाऊले चालती पंढरीची वाट lyrics, पाऊले चालती पंढरीची वाट.mp3 download, पाऊले चालती पंढरीची वाट रिंगटोन, पाऊले चालती पंढरीची वाट अभंग, पाऊले चालती पंढरीची वाट लिरिक्स,

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

SK

एकट्याचं जिवन नको कोणी सोबती या विश्वासघाती दुनियेत हवाय मला एक सच्चा सोबती..

read more
आज तु नव्हतीस
तरीही चालणे ना थांबले
चाललो मी एकटा
अडली न माझी पाऊले
चालताना हात नव्हते
गुंफले हातामध्ये
ते खळाळुन वाहणारे
हास्य नाही ऐकले
केस सोनेरी न मी
माझ्या मुखावर झेलले
मंद त्यांचा गंध प्राशुन
चित्त ना हेलावले
दुर अंतर सागराच्या
सोबतीने चाललो
एकट्याची पाऊले पण
पाहुनी मी खंतावलो... एकट्याचं जिवन 
नको कोणी सोबती 
या विश्वासघाती दुनियेत
हवाय मला एक सच्चा सोबती..

Kailas Tidke

चांदण्यांच्या कुशीत शिरणाऱ्या पाऊलवाटा आता नाहीत..
कारण चांदण्यांनी कवेत घ्यावीत अशी पाऊलेच आता शिल्लक नाहीत
®कैलास #पाऊले


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile