Find the Best poemwrittenbyme Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Neeraj Shelke
स्वप्नांच्या शहरांत झाली तिची भेट अनोळखी असूनही आपली वाटली थेट वाटलं जाऊन तिला मनातलं सांगावं तिच्याकडुन स्वतःसाठी फक्त तिलाच मागावं काय देईल उत्तर याचं न ठेवता भान थोडा तरी माझ्या प्रश्नाचा ठेवेल का ती मान? काय माहित काय होईल , गाडी आपली कुठवर जाईल !! प्रेम करता करता काय होईल यार , प्रेमाच्या या दुनियेत होईल का नय्या पार !! स्वप्नांच्या शहरातून जेव्हा सत्यात येईल थोडी , तेव्हाच जमवून पाहिल आमच्या प्रेमाची मी गोडी !! ©Neeraj Shelke #mrwriter #writer✍ #shayardil❤ #kavita #poem✍🧡🧡💛 #poemwrittenbyme
#mrwriter writer✍ shayardil❤ #kavita poem✍🧡🧡💛 #poemwrittenbyme
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited