Nojoto: Largest Storytelling Platform

Best आले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about करबल में आले रसूल, यार से गामा आले छोरी, यार से गामा आले, आले का नाही, आले का गाना,

  • 18 Followers
  • 17 Stories
    PopularLatestVideo

CalmKazi

मेरे कद को यूँ न मापा करो,
घर के ऊपरी आलों तक पहुँच है मेरी । कद

#YuNa Series #2 #CalmKaziShorts पर और पढ़ें

#CalmKaziWrites #yqbaba #yqdidi #musings #height #home #need #want #hindi #हिंदी #कद #पहुँच #आले #यूँन

MANISH MANDAVGANE

read more
😊😊😊
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही☺

गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे☺

सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई☺

वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !☺

आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले☺

क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले☺

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || ☺

आजच्या मोठ्या income मध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही...!☺

आजच्या फोर व्हीलर long drive la
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या whats app chatting ला नाही...!☺

गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माझे ओघळून गेले |☺

Ghanwat Devilal

हीतगूज

read more
(शेवटचे हितगूज)
तिच्या जगण्यासाठी मी आज लढतो आहे 
तिच्या सहवासासाठी मी आज झूरतो आहे 
आयूष्यात माझ्या आजचे सोनेरी दिन आले 
मरणाच्या दारामधे एकटी लढने नशिबी आले
नूसतेच झूरणे रडणे अन् हूरहूरने हाती राहीले 

सांग ना रे देवा काय चूक भूल झाली 
देवा ब्राम्हनासवे लग्न करूनी सखी आली
अध्याॆवरती डाव मोडण्यास नियती का आतूरली
तिच्या वाचूनी आयुष्याची वाट फीकीे पडली

मी नियतीचा कठपूतळा यातना तिच्याच माथी 
मरणकळा कारे झाल्यात रे तिच्याच साथी 
सोडून अध्याॆवरती जानार आहेस तू तरी 
तूझ्या आयूष्याची भीक मागतो देवाघरी
तिच्या जगण्यासाठी मी लढतो आहे 
तिच्या सहवासाठी मी आज झूरतो आहे 

देवीलाल घनवट 30/09/2019 हीतगूज

Drx. Mahesh Ruhil

B@+++

read more
Trust me हम हरियाणा आले ह लाड़ले

paisaकी नहीं दोस्ती की मरोड़ करा करे 
bandook त नहीं र हम लठ त सोड़ भरा करे 
और ये जो BADMASH
ऊपर मुँह करके चले ह न 
धरती म ला देंगे 
or हम gama आले लँडूर स
थारे सोचन त पहला घड़ी की सुई घुमा denge B@+++

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत
त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

राकेश डाफळे...

*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत होती पाण्यासाठी, शेतकरी राजा तडफडत होता... अचानक आभाळ भरून आलं, #story

read more
mute video

Mahesh Naykude

शब्द.... #words

read more
शब्द असतात सुगंधासारखे ते वेचता आले पाहिजेत,
शब्द बरसतात सरींसारखे ते झेलता आले पाहिजेत. शब्द.... #words

Jugal Madwal

#OpenPoetry स्वप्न जन्मोजन्मीचे आज पूर्ण झाले 
सारी बंधने तोडून मी तुझ्याकडे आले !

मी जवळ असले की सारखा माझ्याशी भांडतोस तू 
लांब जायला लागले तर का येवढा रडतोस तू ?
तुझ्या ह्या वेडेपणावर मी आज फिदा झाले... 

नेहमी काळजी घेतोस माझी समजूनसुद्धा घेतोस 
लहान बाळा सारखा हट्टसुद्धा करतोस 
तुझे सगळे हट्ट जणू आज पूर्ण झाले.... 

आपल्या घराच्या उंबरठ्यावर मापं ओलांडताना
शहारून गेले मी सुख डोळ्याने पाहताना 
कौतुकाच्या नजरेने मी आज तृप्त झाले.... 

सात जन्माचं बंधन आपलं सात जन्माची साथ
मी तुझी तू माझा नाही सुटणार हातातून हात 
तुझ्या प्रेमाच्या हाकेला साद देत आले..... #स्वप्न

Sandeep Mutgekar

सलत राहणारी जखम

read more
सगळेच आरोप माझ्यावर करून 
  
    मला चुकीचा 
  ठरविण्या आधी 
माझ्या जखमा तुला 
मोजता आले असते. 

"तर बरे झाले असते "

एकदा तरी माझ्या 
जागेवर उभ राहून 
 माझ्या वेदनां 
तोलता आले असते. 

"तर बरे झाले असते "

सगळेच बोलून सांगण्या 
   ऐवजी अबोल 
मनाचे घाव तुला 
वाचता आले असते. 

"तर बरे झाले असते"

 प्रत्येक दिवसागणिक 
   माझ्या डोळ्यातून 
ओघळणारे अश्रू तूला 
टिपता आले असते. 

"तर बरे झाले असते "

फार प्रयत्न केले 
तुला मिळविण्याचे 
खोट खोट का होईना 
जरा आपले केले असते. 

"तर बरे झाले असते "

शेवटी कोणतीही माझी 
चुकीची प्रतिमा जाण्यापेक्षा 
मला जरा समजून घेतले असते 
तर खरच फार म्हणजे फार 

  बरे झाले असते,,,,,,,,, 
                                 संदीप मुतगेकर 
                                8722777460 सलत राहणारी जखम

rasikapathak01

#poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry मनात आले माझ्या वाटले करून पहावे
फक्त तुझ्यासाठी जगून पहावे..

दुःखाच्या वेळी तुझा आधार बनावे
फक्त एकदा ओठांवर हसू ही आणावे..

मनात आले माझ्या वाटले करून पहावे
फक्त एकदा दिव्यासारखं आपण ही जळावे..

मनाच्या अंगणात आपण एकत्र खेळावे
मैत्री म्हणजे काय फक्त एकदा कळावे..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile