Nojoto: Largest Storytelling Platform

Best लोकंबोलतात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लोकंबोलतात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मंडळी लिहीताय ना? आजचा विषय आहे लोकं बोलतात... खरंय लोक बोलतात आणि आपल्याला नेहमीच वाईट वाटतं, लोकं का बोलतात असले प्रश्न उदभवतात. चला तर मग आज या विषयावर लिहुया. #लोकंबोलतात #बोलतात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लोक बोलतात,बोलू द्या 
ते कामच आहे त्यांचे,
पण हेच लोक
ज्यांच्याबद्दल आपण बोलतो
की लोक बोलतात.
ते सुद्धा हेच बोलत असतात.
जाऊ द्या लोक बोलतच असतात त्या वेळेस
त्यांच्या नजरेतील लोक म्हणजे
आपण असतो.
आणि जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या नजरेत ते लोक असतात.
बोलणं हा असा विषय आहे की
कुणाबद्दल बोलूच नये कारण
अशी व्यक्ती मिळणे खूप कठीण आहे कदाचित अशक्यच असेल की जी व्यक्ती कधी कुणाबद्दल बोलत नसेल, जरी चारचौघात नाही बोलले तरी मनात मात्र नक्कीच बोलत असणार ह्यात काही शंका नाही.
त्यामुळे लोक बोलतात ते बोलणारच जसे आपण ही बोलतो. सुप्रभात मंडळी 
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
लोकं बोलतात...
खरंय लोक बोलतात आणि आपल्याला नेहमीच वाईट वाटतं,
लोकं का बोलतात असले प्रश्न उदभवतात.
चला तर मग आज या विषयावर लिहुया.
#लोकंबोलतात #बोलतात

Rutuja Ghume

#लोकं बोलतात... खरंय लोक बोलतात आणि आपल्याला नेहमीच वाईट वाटतं, लोकं का बोलतात असले प्रश्न उदभवतात. चला तर मग आज या विषयावर लिहुया. #लोकंबोलतात #बोलतात

read more
 #लोकं बोलतात...
खरंय लोक बोलतात आणि आपल्याला नेहमीच वाईट वाटतं,
लोकं का बोलतात असले प्रश्न उदभवतात.
चला तर मग आज या विषयावर लिहुया.
#लोकंबोलतात #बोलतात


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile