Nojoto: Largest Storytelling Platform

Best विठ्ठलविठ्ठल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विठ्ठलविठ्ठल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Dileep Bhope

mute video

Deepali Ghoge

सखा सावळा..
कधी इंद्रायणी काठी 
कधी यमुनेच्या तीरी..
कधी होऊन सावळा घनी
बरसतो मनोमनी... #कृष्णसखा #सावळा #विठ्ठलविठ्ठल

Rashmi Hule

आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... कस काय मित्रानों मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? माहीतीय मला म्हणुनचं आजचा विषय आहे विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
विठ्ठल विठ्ठल नाम घेता घेता
चालती पाउले जराही न थकता
वारी ती पोहोचली पंढरीस आता
आतुर दर्शनास, दिसे तो विठू भक्ता
दिसली ती 'माऊली' फिटे पारणे डोळ्यांचे
वारी करुन पंढरीची सार्थक उभ्या जन्माचे
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल  आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा...
कस काय मित्रानों
मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना?
माहीतीय मला म्हणुनचं
आजचा विषय आहे
विठ्ठल विठ्ठल...
#विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल 
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही.. तरीही आज प्रयत्न केला.. #वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल दर्शनाची तुझ्या मला लागली आस, टाळ, चीपळी,मृदंग सह घालितो मी साद. पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज, निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.

read more
दर्शनाची तुझ्या मला लागली आस,
टाळ,चीपळी,मृदंग सह घालितो मी साद.
पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज,
निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.
थकवा नाही जरा ही,आहे दूर जरी अंतर पंढरपुरी,
तुझ्या दर्शनाच्या ओढीने,नव चैतन्य संचारते उरी.
जाणतो तू आपल्या ह्या आबालवृद्ध भक्तांची हाक,
तूच सांभाळून नेशील,जरी स्तब्ध उभा कटेवरी ठेवूनिया हात. भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही..
तरीही आज प्रयत्न केला..
#वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक 
#yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल 
दर्शनाची तुझ्या मला लागली आस,
टाळ, चीपळी,मृदंग सह घालितो मी साद.
पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज,
निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.

yogesh atmaram ambawale

आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... कस काय मित्रानों मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? माहीतीय मला म्हणुनचं आजचा विषय आहे विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
पाठीशी माझ्या सतत मायेची सावली
ती म्हणजे साक्षात माझी विठू माऊली.

विठ्ठल 🚩विठ्ठल 🚩 आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा...
कस काय मित्रानों
मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना?
माहीतीय मला म्हणुनचं
आजचा विषय आहे
विठ्ठल विठ्ठल...
#विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल 
#collab #yqtaai

Rutuja Ghume

आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल #nojotomarathi nojoto ❤️keepsupportplzz #followscommentgusy

read more
 आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा...

मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना?

विठ्ठल विठ्ठल...
#विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल  #nojotomarathi #nojoto ❤️#keepsupportplzz #followscommentgusy


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile