Nojoto: Largest Storytelling Platform

Best काहीआठवणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best काहीआठवणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही आठवणी तुझ्या ही... #काहीआठवणी हा विषय PUNAM GHARAT यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काही आठवणी तुझ्या ही
हृदयात ठसा उमटविणाऱ्या 
त्या न विसणार्या कधीही..

बेधुंद फुलांच्या लहरी ही
सुंदर तशा तुझ्या आठवणी ही

वेचतांना आवडत्या फुलांना सुगंध किती घ्यावा 
तो अगणित तसाही 
त्या आठवणीत रमतांना पुन्हा तो क्षण 
परत मिळवावा तो क्षण असाही

काही आठवणी तुझ्या ही
आठवतांना चेहरा फुलतो तसा तो आजही...

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काही आठवणी तुझ्या ही...
#काहीआठवणी

हा विषय
PUNAM GHARAT  यांचा आहे.

Atul Waghade

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही आठवणी तुझ्या ही... #काहीआठवणी हा विषय PUNAM GHARAT यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काही आठवणी तुझ्या ही 
जपते आहे मनाशी
त्याच आठवणी आता खेळत आहेत
माझ्या लेखणीच्या शब्दांशी

✒️♥️✒️♥️✒️♥️✒️♥️✒️♥️✒️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काही आठवणी तुझ्या ही...
#काहीआठवणी

हा विषय
PUNAM GHARAT  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही आठवणी तुझ्या ही... #काहीआठवणी हा विषय PUNAM GHARAT यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नको म्हटलं तरी आठवतात नि जीव जाळत राहतात,
काही आठवणी तुझ्याही खूप त्रास देतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काही आठवणी तुझ्या ही...
#काहीआठवणी

हा विषय
PUNAM GHARAT  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही आठवणी तुझ्या ही... #काहीआठवणी हा विषय PUNAM GHARAT यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नाही म्हटलं तरी,खूप आठवतात,
काही आठवणी तुझ्या ही,खूप रडवतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काही आठवणी तुझ्या ही...
#काहीआठवणी

हा विषय
PUNAM GHARAT  यांचा आहे.

Rushikes Salvi

पाऊसाची सर जशी येऊन गेली ना,
तशीच ती देखील आयुष्यात येऊन गेली 
पण आठवणींच्या बीया मात्र काळजात पेरुन गेली...

                         ऋषिकेश जयंवत साळवी #काहीआठवणी
#ऋषिकेशसाळवी
#havefun
#writingquotes

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile