Nojoto: Largest Storytelling Platform

Best फरक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best फरक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about माकड आणि वानर फरक, पुरवा आणि कबुतर फरक, जिवाणू आणि विषाणू फरक, आमदार आणि खासदार फरक, चित्रातील फरक ओळखा,

  • 33 Followers
  • 154 Stories

Vidushi Sarita Gupta

нαямαиρяєєт. sι∂нυ

Simran

Vinod Umratkar

#प्रेम #फरक #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale

read more
चुकीचे आहे सखे
तुझं हे,असं वागणं।
मनात मी असताना
मला बाहेर शोधणं। #प्रेम  #फरक  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

pooja d

इतकाच काय तो फरक
तुझ्यात नि माझ्यात।
मी शोधते तुला कणाकणात
अन, तू परकं करतोस एका क्षणात ।। #प्रेम  #फरक

yogesh atmaram ambawale

ही vibrate bell पाहिजे.



अशी साधी bell नकोय..
 Diffrent bell
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai  #bells #घंटानाद #vibratemode #collab 
#फरक 
#नोटिफिकेशन

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रानों आजचा विषय आहे काही फरक पडला नाही.. #फरक #पडला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#फरक#पडलाyqtai आजमावले आहे मी प्रेमात पडून काही साध्य झालं नाही,

read more
आजमावले आहे मी प्रेमात पडून काही साध्य झालं नाही,
जिच्यासाठी मी तडपडतो तिला मात्र काहीच फरक पडला नाही,
विनाकारण दिवस वाया गेले 
तीने काही भाव दिला नाही,
किती मी जीव लावला तरी 
तिला काही फरक पडला नाही. शुभ संध्या मित्रानों
आजचा विषय आहे
काही फरक पडला नाही..
#फरक #पडला 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#फरक#पडला#yqtai
आजमावले आहे मी प्रेमात पडून काही साध्य झालं नाही,

yogesh atmaram ambawale

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आताचा विषय आहे फरक इतकाच आहे... #फरक Best YQ Marathi Quotes या पेजवर आम्ही आपल्या उत्तम रचना फिचर करत आहोत, जरूर भेट द्या आणि फॉलो करा 😊 #yqtaai #Collab #YourQuoteAndMine

read more
फरक इतकाच आहे
की नेमका किती तेच कळत नाही.. मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आताचा विषय आहे
फरक इतकाच आहे...
#फरक
Best YQ Marathi Quotes
या पेजवर आम्ही आपल्या उत्तम रचना फिचर करत आहोत, जरूर भेट द्या  आणि फॉलो करा 😊
#yqtaai 
#collab  #YourQuoteAndMine

Deep Sharma

#फरक

read more
मोहोब्बत हम दोनों को हैं
फर्क इतना है कि

मैं "उसे" ही चाहता हूं
और
वो "मुझे" भी चाहती हैं

©Deep Sharma #फरक

Akshay Patil

loader
Home
Explore
Events
Notification
Profile