Find the Best असं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअसंगठित मजदूर क्या है, असंक्रामक रोग क्या है, हार्मोनल असंतुलन क्या है, असंदिग्ध का अर्थ हिंदी में, असंक्रामक रोग कौन-कौन से हैं,
अश्लेष माडे (प्रीत कवी )
कधीकधी का असं होतं, आपलं Mood कुठंच लागत नसतं.. सगळं जवळ असूनसुद्धा, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं.. सगळेच तर हसवायचं प्रयत्न करतात, पण, कुणीतरी रडवल्यासारखं वाटतं.. माहित नाही का? पण, कधी कधी असं होतं, एकांत शोधून एकटं रडावसं वाटतं.. कारण, हे हृदय जिच्यासाठी रडतं, तीच व्यक्ती आपल्याला Ignore करत असतं.. जेव्हा मनातलं सांगायला जवळ कुणी नसतं, तेव्हा भावनांचा गुदमरून मृत्यू होतं.. शेवटी एक एकटा एकटाच, रडू रडू स्वतःचे बेहाल करतो.. प्रीत प्रीत
प्रीत
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
नाही जरी बोलली ती, तरी, तिचेच भास होते मला.. आठवण येते तिची क्षणोक्षणी पण, कळत नाही, असं का होते माझ्या मनाला.. असं वाटतं भेटावं तिला पुन्हा -पुन्हा असा ध्यास लागला तिचाच मला.. असा कोणता गुन्हा केलं मी की, ती भेटणार नाही मला... -प्रीत -प्रिताक्षी.. प्रीत -प्रिताक्षी
प्रीत -प्रिताक्षी
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
हल्ली असं झालंय माझं आयुष्य की, तुझ्याशी बोलावं म्हणून Internet च recharge करावं लागतं, कधीही Mobile कडे ढुंकूनही न बघणारा मी आता क्षणोक्षणी Mobile कडे बघावं लागतं. पण Inbox मद्ये तुझे Message, आलेले नसले की, मला फक्त तुझी Dp बघूनच समाधान मानावं लागतं, सकाळी उठताक्षणी, रात्री झोपतेवेळी फक्त तुझेच Good morning, good night चे message बघावंसं वाटतं. परंतु, असं होतंच नाही, कारण, बहुतेकदा तुझा Reply च येत नाही, पण आशेपोटी मला वाट बघावं लागतं. असेच दिवस निघून चालले तुझ्या message ची वाट बघण्यात, पण तुला माझं हे प्रेम फालतूंच वाटतं. कंटाळा आलं गं आता तुझी वाट बघून बघून, आता तुला message नाही करावं, तुला त्रास नाही द्यावं, आणि ताटकळणारा हा Mobile आपल्या पासून दूर ठेवावं असं वाटतं. (On sided Love)(प्रीत )
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited