Nojoto: Largest Storytelling Platform

Best कुणीतरी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कुणीतरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कुणीतरी असावं कविता, कुणीतरी येणार येणार ग lyrics, कुणीतरी बोलवा दाजीबाला lyrics, कुणीतरी येणार येणार ग सोंग, कुणीतरी येणार येणार ग,

  • 7 Followers
  • 8 Stories

Akshay Sonar™

शुभ संध्या मित्रानों आताचा विषय आहे कुणीतरी असावं... #कुणीतरी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
कोणीतरी असाव रोज बोलण्यासाठी,
कोणीतरी असाव थोड भांडण्यासाठी,
कोणीतरी असाव भांडून रूसण्यासाठी,
कोणीतरी असाव रुसुन मानवण्यासाठी,
कोणीतरी असाव मनातल बोलण्यासाठी,
कोणीतरी असाव मनातल ऐकण्यासाठी,
कोणीतरी असाव आपल्याला सावरण्यासाठी,
काही दिवस तर कोणी पण सोबत रहातं,
पण कोणी तरी असाव शेवट पर्यंत फ़क्त आपल्यासाठी....... शुभ संध्या मित्रानों
आताचा विषय आहे
कुणीतरी असावं...
#कुणीतरी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे असावं असं कुणीतरी... हा विषय krushnasakhi... यांचा आहे #असावं #कुणीतरी चला तर मग आज रविवार च्या दिवशी यावर लिहा. आणि आजचा रविवार मजेत घालवा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
झाले जरी काही वाद,जावे लगेच विसरुनी,
एकमेकांचे विचार शांतपणे घ्यावे ऐकुनी.
असावं असं कुणीतरी
आपण काहीच न सांगता
मनातलं सार ओळखणारे,
प्रत्येक कठीण समयी धीर देणारे,
मी आहे ना,DONT WORRY असे म्हणणारे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
असावं असं कुणीतरी...
हा विषय krushnasakhi...  यांचा आहे
#असावं #कुणीतरी
चला तर मग आज रविवार च्या दिवशी यावर लिहा.
आणि आजचा रविवार मजेत घालवा.
लिहीत राहा आणि मजेत राहा.

yogesh atmaram ambawale

Special अशी कुणीतरी
प्रत्येकासाठी असते,
माझ्यासाठी तू आहेस. #special #कुणीतरी #माझ्यासाठी  #yourquote #yqbaba

Manisha Dongre Kulkarni

कवितेच्या प्रत्येक शब्दात
दडलेले असते कुणीतरी
भावनेच्या प्रत्येक स्पर्शात 
जाणीव देते कुणीतरी.. #कुणीतरी 😊⚫
#भावना 
#manimau #चाराेळीmdk
#manishadongrekulkarni #yqtaai

Vikas Sarwade

#Quote

read more
प्रत्येकजण इथे आपल्या आपल्या जातीचा गर्व घेऊन बसलाय ...ह्यांना माहितीच नाही की जातीची निर्मीती  कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी केलीय ..आपल्याहुन खालच्या जातीत कुणीतरी आहे असं म्हणून समाधानी होतात पण आपल्या हुन वरच्या जातींमध्ये कुणीतरी आहे ह्या विचाराने कुणाच मन अस्वस्थ होत नाही🤔 समानतेचे धडे देणार्ऱ्यांनो सगळ्यांच रक्त लाल आहे आणि जगायला सर्वांना ऑक्सिजनच लागतो जाती धर्मा आधी माणूसकी पाळा✍

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
रडायला ही बरं वाटतं, 
जेव्हा अश्रू पुसायला कुणीतरी असतं.. 
नकळत कुणीतरी आपले, 
डोळे वाचणारं सोबत असतं.. 
आपल्या डोळ्यात अश्रू बघून, 
ज्याच्या डोळ्यातून अश्रू निघतं.. 
असावं असं कुणीतरी आयुष्यात, 
ज्याला आपलं दुःख कळतं... प्रीत 
                                               अश्लेष माडे (प्रीत )

Saniya Mujawar

read more
असावं कुणीतरी
नजरेतला भाव ओळखणार
असावं कुणीतरी 
माझ्या शब्दांना पूर्ण करणारं.
असावं कुणीतरी
माझं मन जाणून घेणारं.
असावं कुणीतरी 
विश्वासाने समजून घेणारं.
असाव कुणीतरी 
हक्काने भांडणार, सांत्वन करणारं.
असावं कुणीतरी
माझं दुःख वाचणार अन सुख जपून ठेवणारं.
असाव कुणीतरी
संकटाच्या वाटेत खंबीरपणे साथ देणार.
असावं कुणीतरी
मायेने जवळ घेणारं अन आयुष्य भर माझी साथ देणारं...


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile