Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्यात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्यात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

pooja d

मला आता खरच
थांबायचंय,,,
तुझ्या श्वासात
विरघळायचंय...... #थांबवणं #तुझ्यात #गुंता #प्रेम

Nirmala Shewale

आनंदिता #poem

read more
*तुझ्यात मन रमावं!*  
 
पुन्हा नव्यानं भिजावं
तुझ्या कुशीत शिरावं
रिमझिम आठवताना
तुझ्यात मन रमावं...

कधीच नको थांबूस...
नव्या दमानं येऊन
करावसं मौनही साजरं
माझ्याच हृदयात राहून
 
कोरलेली हृदयातली
तुझी आठवणींची शिल्पं
ती तेवढी ध्यानात घे
नाहीत इवलीशी..अल्प !

हृदयावर राज्य केलसं
बुरूज नको हं ढासळू
तुझ्याच हातांनी त्याची
भिंत नको रे कोसळू ..!

नाही तुझ्याविना माझं
जगणं आणि मरणं...
तुझ्या माझ्या जगण्याचं
काही दुजं नाही देणं..!

  ©  *आनंदिता*
         २४/०९/०१९ आनंदिता

DK

read more
तुझ्यात मी गुतंलो...

नेहमी तुझ्या चेहर्‍याकडे माझे डोळे
एवढी पाहीली एवढी पाहीली की
तुला पाहिल्याविना दिस माझं ढळेणा
काय तुला सांगु ? एवढा तुझ्यात मी गुतंलो...

मधुर तुझे बोलणे,हास्य तुझे कोवळे
हसताना तुझ्या गालावरची ती खळी
काळजात माझ्या अस रुजल की बस्स
तुझ्यावाचुन मला रहावेना
काय तुला सांगु? एवढा तुझ्यात मी गुतंलो...

तुला पाहण्याची नशा अंगभर सजली
आयुष्यात धंदे खुप केले पण एवढी कधीच ना चढली
पहिल्यासारखा व्यसनी आता मी ना राहिलो
काय तुला सांगु? एवढा तुझ्यात मी गुतंलो...

                                                 -DK

Digvijay Patil

♥अबोला तुझा♥

read more
अबोला....                                             🌹तुझ्या त्या गप्प बसण्याला काय म्हणून जाऊ ♥.                                        तुझ्यात गुंतलेल्या जिवाला काय उत्तर देऊ??                                    अबोला हा तुझा                                    आता सहन होत नाही 😐.                               तुझ्यात गुंतलेल्या जीवाला आता तुझ्याशिवाय करमत नाही ♥👸🤴.                               -दिग्विजय पाटील ♥अबोला तुझा♥


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile